
राजौरी (जम्मू-काश्मीर) – येथे ५ मेच्या सकाळी सुरक्षादल आणि आतंकवादी यांच्यात झालेल्या चकमकीत ५ सैनिक वीरगतीला प्राप्त झालेे. चकमकीच्या वेळी आतंकवाद्यांनी सैनिकांवर बाँब फेकले. त्यात २ सैनिकांचा जागेवरच मृत्यू झाला, तर अन्य ४ घायाळ सैनिकांना रुग्णालयात भरती करण्यात आल्यावर त्यांपैकी ३ जणांचा मृत्यू झाला.
Terrorism in all its forms including cross-border terrorism must be stopped: @DrSJaishankar, at Meeting of SCO Council of Foreign Ministers in Goa while 5 army jawans were martyred in anti-terror encounter in J&K's Rajouri@deepduttajourno shares more details with @kritsween pic.twitter.com/f2ZqnlpMSZ
— TIMES NOW (@TimesNow) May 5, 2023
संपादकीय भूमिकापाकला नष्ट केल्यावरच अशा घटना थांबतील ! |
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
कर्नाटक : न्यायाधिशांच्या खुर्चीवर करणी केल्याच्या आरोपा प्रकरणी महिलेला अटक