चित्पावन परिवाराच्या वतीने भगवान परशुराम यांची जयंती साजरी !
चित्पावन परिवाराच्या वतीने भगवान परशुराम यांची जयंती साजरी करण्यात आली.
चित्पावन परिवाराच्या वतीने भगवान परशुराम यांची जयंती साजरी करण्यात आली.
अनेक ठिकाणच्या गुन्हेगारीत धर्मांध पुढे असतात, हे सिद्ध होते. ४ वर्षे बनावट कागदपत्रांद्वारे वैद्याची नोकरी करून रुग्णांच्या जिवाशी खेळणार्या धर्मांधाला कठोर शिक्षा करून व्याजासह वेतनाची रक्कमही वसूल करायला हवी !
पुणे येथील प.पू. (सौ.) मंगला उपाध्ये यांची आज पुण्यतिथी, वामनपंडित यांची आज पुण्यतिथी
या प्रकरणी रायगड गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शुभम काळे याला पुणे येथून अटक केली आहे.
रिफायनरी प्रकल्पाच्या माती परीक्षणाच्या कामाला ग्रामस्थांनी दुसर्या दिवशी म्हणजे २५ एप्रिललाही विरोध चालू ठेवला आहे. ग्रामस्थांचा मोठा विरोध असतांना प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात माती सर्वेक्षणाला प्रारंभ केला आहे.
महाराष्ट्रातला पहिला सोलर प्रकल्प रत्नागिरीत होत आहे. हा प्रकल्प झाल्यावर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या हद्दीतील २ पथदिव्यांचे वीजदेयक शून्य होणार आहे.
‘शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समिती’चे अध्यक्ष हरजिंदर सिंह धामी यांनी आरोपीच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
सिंध प्रांतातील एका गावात हिंदु मुलीचे लैंगिक शोषण केल्याची घटना समोर आली आहे. एका ६ वर्षीय हिंदु मुलीचे अपहरण करण्यात आले.तिला घायाळ अवस्थेत रुग्णालयात भरती करण्यात आले.
श्री. गौडा यांनी या घटनेशी संबंधित दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि हिंदु मंदिरांमध्ये अहिंदूंच्या प्रवेशावर बंदी घालावी’, अशी मागणी केली.
कावेबाज चीनच्या या वक्तव्यावर भारताने विश्वास न ठेवता त्याच्या विरोधात कायम आक्रमक भूमिका घेणे आवश्यक !