रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात बासरीचे सूर कानी पडल्यावर शांत वाटून मन एकाग्र होणे आणि जीवनात प्रथमच संगीताचा इतका आनंद अनुभवता येणे

मी सकाळी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात असतांना बासरीचे सूर माझ्या कानी पडले. मला संगीताचे काही ज्ञान नाही, तरीही ते सूर ऐकून माझे डोळे आपोआप बंद झाले.

‘रामनाथी आश्रमात शिबिराला जावे’, असा विचार मनात येणे आणि गुरुकृपेने परीक्षा पुढे गेल्याने आश्रमात जाता येणे

२०.२.२०२३ या दिवशी माझी परीक्षा होती आणि त्याच कालावधीत रामनाथी गोवा येथील सनातनच्या आश्रमात ५ दिवसांचे एक साधनेविषयी शिबिर होते. परीक्षा असल्यामुळे ‘आता मी आश्रमात कसे जाणार ?’, असा विचार माझ्या मनात येत होता.

बालपणापासून खडतर जीवन जगलेल्‍या सनातनच्‍या ६४ व्‍या संत पू. (श्रीमती) शेऊबाई मारुति लोखंडेआजी (वय ९८ वर्षे) यांचा साधनाप्रवास !

पू. लोखंडेआजी यांचे जीवन बालपणापासूनच खडतर होते. त्‍यांनी अनेक त्रास सहन करून मुलींना वाढवले. हे खडतर जीवन जगत असतांना त्‍यांनी त्‍याविषयी एकदाही देवाकडे गार्‍हाणे केले नाही. त्‍यांनी आहे ती परिस्‍थिती आनंदाने स्‍वीकारली. उतारवयात त्‍यांचा संपर्क सनातनच्‍या साधकांशी झाला …..

आपत्काळातील संजीवनी असलेला ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन खंड ४ (परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे सूक्ष्मातील कार्य अन् संशोधन)’ !

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…

सौ. सुफला सदाशिव परब (वय ७२ वर्षे) देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्याला आल्यावर गुरुकृपेने त्यांच्यात झालेले पालट !

सौ. सुफला सदाशिव परब (पू. सदाशिव (भाऊ) परब यांच्या पत्नी) देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्याला आल्यावर गुरुकृपेने आश्रमातील चैतन्यामुळे त्यांच्यात पालट झाले. त्यांना जाणवलेले पालट त्यांच्याच शब्दांत येथे देत आहोत.

५२ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला सावंतवाडी (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील चि. अर्णव पुष्कर म्हैसकर (वय १ वर्ष) !

अर्णवच्‍या गर्भारपणाच्‍या वेळी त्‍याच्‍या आईला झालेले त्रास, वेळोवेळी संतांचे मिळालेले साहाय्‍य आणि कुटुंबियांनी सांगितलेली चि. अर्णवची गुणवैशिष्‍ट्ये पुढे दिली आहेत.