आम्ही हिंदु राष्ट्राची नाही, तर रामराज्याची मागणी करतो ! – शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद
आमची मागणी हिंदु राष्ट्राची नाही; कारण कोणतेही प्रारूप नसतांना हिंदु राष्ट्राची मागणी करणे योग्य नाही.
आमची मागणी हिंदु राष्ट्राची नाही; कारण कोणतेही प्रारूप नसतांना हिंदु राष्ट्राची मागणी करणे योग्य नाही.
कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार असल्याने जर या प्रकरणामागे काही षड्यंत्र असेल, तर त्याची सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर आणणे आवश्यक आहे !
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन हे सध्या चीनच्या दौर्यावर आहेत. तेथे पत्रकार परिषदेत बोलतांना ते म्हणाले की, युक्रेनच्या युद्धात अण्वस्त्रे बाजूला ठेवली पाहिजे.’ रशियाने त्याच्या शेजारील मित्र देश असलेल्या बेलारूसमध्ये अण्वस्त्रे तैनात करण्याच्या केलेल्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर मॅक्रॉन यांनी हे विधान केले.
विश्व हिंदु परिषदेकडून करण्यात आलेल्या तक्रारीनंतरही कारवाई नाही !
‘भारतीय परंपरा आणि धर्म यांचे पालन करणारे लोक असेपर्यंत राज्यघटना अस्तित्वात राहील’, असेही ते म्हणाले.
केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने हलाल उत्पादने प्रमाणित करून निर्यात करण्याच्या संदर्भात एक आदेश प्रसारित केला आहे. यानुसार हलाल प्रमाणित उत्पादनांसाठी भारतीय गुणवत्ता परिषदेच्या एखाद्या मंडळाच्या मान्यताप्राप्त शाखेकडून वैध प्रमाणपत्र घेणे बंधनकारक असणार आहे.
न्यायमूर्ती पुढे म्हणाले की, हे प्रकरण अधिक काळ प्रलंबित ठेवता येणार नाही, विशेषत: त्याविषयी देशात सर्वांचे लक्ष आहे.
श्रीरामजन्मभूमीवर बांधले जात असलेले भव्य श्रीरामंदिर पूर्ण झाल्यानंतर होणार्या मंदिराच्या उद्घाटनाच्या वेळी जगभरातील १५५ नद्यांच्या पाण्याद्वारे महाजलाभिषेक करण्यात येणार आहे.
कर्नाटकमील भाजपच्या सरकारने उर्दू शाळांकडून अशा प्रकारे होणारा भ्रष्टाचार शोधून संबंधितांवर कठोर कारवाई करणे आवश्यक !
टि्वटरचे सर्वेसर्वा मस्क यांनी टि्वटरचे पूर्वीचे चिमणीचे चित्र (लोगो) कायम ठेवले आहे. काही दिवसांपूर्वीच मस्क यांनी चिमणीचे चित्र पालटून त्याजागी कुत्र्याचे चित्र ठेवले होते.