नवी देहली – केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने हलाल उत्पादने प्रमाणित करून निर्यात करण्याच्या संदर्भात एक आदेश प्रसारित केला आहे. यानुसार हलाल प्रमाणित उत्पादनांसाठी भारतीय गुणवत्ता परिषदेच्या एखाद्या मंडळाच्या मान्यताप्राप्त शाखेकडून वैध प्रमाणपत्र घेणे बंधनकारक असणार आहे.
Commerce ministry notifies guidelines for certification of halal meat products #India #Export #Trade #QualityCouncilOfIndia #Qci #HalalIndiaPvtLtd #Dgft #CommerceMinistry #IndiaConformityAssessmentScheme #Uae https://t.co/EEMG2BeHoQ
— ET Retail (@ETRetail) April 7, 2023