दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये साधकांकडून होणार्‍या चुका दाखवून त्यांना परिपूर्ण सेवा करण्यासाठी घडवणारी गुरुमाऊली सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

चैत्र कृष्ण तृतीया (९.४.२०२३) या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या गोवा आणि सिंधुदुर्ग आवृत्तीचा २४ वा वर्धापनदिन आहे. त्या निमित्ताने…

नृत्य आणि गायन स्पर्धा कार्यक्रमांची जाणवलेली विदारक स्थिती अन् त्याचा स्पर्धकांवर होणारा परिणाम आणि त्यासाठी असलेली साधनेची आवश्यकता !

भारतीय संगीत’ ही ईश्वराने मानवाला दिलेली एक ‘दैवी देणगी’ आहे. कलेचा मूळ उद्देश ‘ईश्वरप्राप्ती’ हा आहे.

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या अंकासमोर बसून आत्मनिवेदन करण्यास चालू केल्यावर कृतज्ञताभावात वाढ होणे

आता जेव्हा माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त होते, तेव्हा मला आनंद वाटतो. देवाने कृतज्ञतेच्या माध्यमातून माझ्या आनंदात वाढ केली आहे. त्यासाठी मी देवाचरणी कृतज्ञता व्यक्त करते.

दैनिक ‘सनातन प्रभात’मधील श्रीनृसिंहाच्या चित्राकडे पाहिल्यावर साधिकेला ते रूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांचेच असल्याचे जाणवणे !

१५.१०.२०२१ या दिवशी विजयादशमीच्या निमित्ताने दैनिक ‘सनातन प्रभात’चा ‘विजयादशमी विशेषांक’ प्रसिद्ध झाला. त्या अंकावरील पृष्ठ ७ वर ‘भगवंताची तारक आणि मारक अशी दोन रूपे असून भगवंताच्या मारक रूपाला सामोरे जाण्यासाठी केवळ ‘शरणागती आणि प्रार्थना’ हा एकच उपाय असणे’, या लेखांतर्गत ‘श्रीनृसिंह आणि भक्त प्रल्हाद’ ही गोष्ट प्रसिद्ध झाली होती.

प.पू. दास महाराज यांनी पू. (श्रीमती) राधा प्रभु (सनातनच्या ४४ व्या समष्टी संत, वय ८५ वर्षे) यांच्या निवासस्थानी दिलेली भावस्पर्शी भेट !

प.पू. दास महाराज (बांदा (जि. सिंधुदुर्ग)) यांचा दक्षिण कन्नड आणि उत्तर कन्नड या जिल्ह्यांतील आध्यात्मिक संस्थांना भेटी देण्याचा कार्यक्रम होता.

सप्तर्षींच्या आज्ञेने बनवलेल्या सनातनच्या तीन गुरूंच्या चित्राविषयी साधकांना आलेल्या अनुभूती आणि लक्षात आलेला भावार्थ

१.८.२०२१ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’चा ‘कृतज्ञता पुष्पांजली विशेषांक’ प्रसिद्ध झाला होता. यातील पृष्ठ क्रमांक १ वरील चित्राकडे पाहून साधकांना आलेल्या अनुभूती आणि सुचलेला भावार्थ येथे देत आहोत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या विशेषांकाचे वितरण करतांना आलेली अनुभूती

गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) वर्ष २०२१ च्या ७९ व्या जन्मदिनानिमित्त विशेषांक छापण्यात आले होते. मला त्यांच्या जन्मोत्सवाच्या ७.३.२०२१ च्या विशेषांकाचे वितरण करण्याची सेवा मिळाली.