‘आरोग्य भारती’ कोल्हापूरच्या वतीने कोथळी येथे आरोग्यविषयक मार्गदर्शन !
महिला जागृती सप्ताहाच्या निमित्ताने ‘आरोग्य भारती’ कोल्हापूर आणि हिमालया आस्थापन यांच्या संयुक्त विद्यमाने कोथळी येथे आरोग्य विषयक मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते.
महिला जागृती सप्ताहाच्या निमित्ताने ‘आरोग्य भारती’ कोल्हापूर आणि हिमालया आस्थापन यांच्या संयुक्त विद्यमाने कोथळी येथे आरोग्य विषयक मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते.
वैद्यकीय पदवी प्रमाणपत्र नसतांनाही रुग्णांवर उपचार करणारा बोगस आधुनिक वैद्य इस्लाम हबीब सिद्धीकी याला मानखुर्द येथून अटक करण्यात आली. त्याच्यावर गुन्हाही नोंद करण्यात आला आहे.
बाडमेर (राजस्थान) येथील जिल्हाधिकारी लोकबंधू यांनी जिल्ह्यात होळीच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी आदेश लागू केला आहे. यात म्हटले आहे, ‘अन्य धर्मियांच्या भावना दुखावल्या जातील, अशा प्रकारे कुणीही होळी खेळू नये आणि रंग उडवू नये.’
‘प्राचीन काळी ‘हिरण्यकश्यपू’ नावाचा एक राक्षस राजा होता. हा राक्षस देवांचा मोठा वैरी होता. भगवान विष्णूचे नाव घेणे, त्याला सहन होत नसे; पण त्याचे नशीब उलटे. त्याच्याच कुळात एक देवभक्त बालक जन्मले. त्याचे नाव ‘प्रल्हाद’ ! प्रल्हाद हा अत्यंत भाविक राजपुत्र होता. तो भगवंताचा जप करी.
‘अमेरिकन कर्करोग सोसायटी’ आणि ‘बार्सिलोना इन्स्टिट्यूट फॉर ग्लोबल हेल्थ’, या संस्थांनी केलेल्या एका संशोधनातून ‘बागकाम करणार्यांच्या तणावात आणि चिंतेच्या पातळीत लक्षणीय घट होते’, असा निष्कर्ष काढला आहे.
भारतीय विधी आयोग आणि त्याच्या कार्याची ओळख करुन देणारा लेख !
‘वसंतऋतूचे आगमन झाले आहे. या काळात कफ विकार नैसर्गिकरित्या होतात; पण त्याचा त्रास होऊ नये म्हणून किमान या काळात तरी आयुर्वेदोक्त दंतधावन करायला हवे.
सध्या जगात एका भारतियाने भीती माजवली आहे. काही लगेच मोदी, पुतिन, जो बायडेन, किम जोंग उन, शी जिनपिंग यांच्यापैकी एकाचे नाव घेतील, तर काही अमित शहा किंवा राहुल गांधी यांचेही नाव घ्यायला मागे पहाणार नाहीत; परंतु हे नाव वेगळेच आहे.
वाशिम येथील एस्.एम्.सी. इंग्लिश शाळेच्या विद्यार्थ्यांचा स्तुत्य प्रयत्न !
या संधीचा लाभ करून घेण्यासाठी साधकांनी पुढे नमूद केलेले ग्रंथ आणि प्रसारसाहित्य यांचे अधिकाधिक वितरण करण्यासाठी प्रयत्न करावेत.