मुंबई येथे बोगस आधुनिक वैद्य असणारा धर्मांध अटकेत !

मुंबई – वैद्यकीय पदवी प्रमाणपत्र नसतांनाही रुग्णांवर उपचार करणारा बोगस आधुनिक वैद्य इस्लाम हबीब सिद्धीकी याला मानखुर्द येथून अटक करण्यात आली. त्याच्यावर गुन्हाही नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याच्याकडून वैद्यकीय साहित्य आणि काही औषधांचा साठा जप्त केला. (गुन्हेगारीत सर्वाधिक धर्मांधांचाच भरणा असतो, हे लक्षात घ्या ! – संपादक)