साधकांसाठी सूचना आणि वाचकांना विनंती !
‘३०.३.२०२३ या दिवशी श्रीरामनवमी, तर ६.४.२०२३ या दिवशी हनुमान जयंती आहे. त्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने अधिकाधिक जिज्ञासूंपर्यंत पोचवण्याची सुवर्णसंधी लाभली आहे. या संधीचा लाभ करून घेण्यासाठी साधकांनी पुढे नमूद केलेले ग्रंथ आणि प्रसारसाहित्य यांचे अधिकाधिक वितरण करण्यासाठी प्रयत्न करावेत.
१. ग्रंथ
१ अ. देवता, धार्मिक कृती, आचारधर्म आदींविषयीचे ग्रंथ
१. पूजेपूर्वीची वैयक्तिक सिद्धता
२. पंचोपचार आणि षोडशोपचार पूजनामागील शास्त्र
३. देवळात देवतेचे प्रत्यक्ष दर्शन घेण्यापासूनच्या कृतींमागील शास्त्र
४. सण साजरे करण्याच्या योग्य पद्धती आणि शास्त्र
५. धार्मिक उत्सव आणि व्रते यांमागील शास्त्र
६. श्री गणपति
७. सोळा संस्कार
८. अलंकारांचे महत्त्व
९. बिंदीपासून कर्णभूषणांपर्यंतचे अलंकार
१ आ. ‘भावी आपत्काळातील संजीवनी’ या मालिकेतील ग्रंथ
१. शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रासांच्या निवारणासाठी ‘बिंदुदाबन’
२. नेहमीच्या विकारांवर बिंदूदाबन उपचार
३. हाता-पायांच्या तळव्यांवरील बिंदूदाबन (रिफ्लेक्सॉलॉजी)
४. शारीरिक विकारांवर स्वसंमोहन उपचार
५. लैंगिक समस्यांवर स्वसंमोहन उपचार
६. भिती व्यसनाधिनता आदि मनोविकारांवर स्वसंमोहन उपचार
७. निराशा निरर्थक विचारध्यास आदि मनोविकारांवरील स्वसंमोहन उपचार
८. अग्निहोत्र
२. लघुग्रंथ
अ. शिव (शास्त्रीय विवेचन आणि उपासना)
आ. मारुति (शास्त्रीय विवेचन आणि उपासना)
इ. गणपति (शास्त्रीय विवेचन आणि उपासना)
ई. शक्ति (शास्त्रीय विवेचन आणि उपासना)
उ. श्रीगणेश अथर्वशीर्ष अन् संकटनाशनस्तोत्र
ऊ. श्रीरामरक्षा आणि मारुतिस्तोत्र
ए. आरती करण्याची शास्त्रशुद्ध पद्धत
ऐ. देवीपूजनाचे शास्त्र
ओ. नमस्काराच्या योग्य पद्धती
औ. देवघर आणि पूजेतील उपकरणे
अं. प्रार्थना
क. गुरुकृपायोगानुसार साधना
ख. सात्त्विक रांगोळ्या
३. देवतांच्या नामपट्ट्या
विविध देवतांच्या नामपट्ट्या, तसेच वास्तूची शुद्धी करण्यासाठी उपयुक्त असे वास्तूछत
४. देवतांची सात्त्विक चित्रे
शिव, दत्त, गणपति, राम, कृष्ण, मारुति, श्री दुर्गादेवी, श्री लक्ष्मी, अष्टदेवता यांची लहान, मध्यम आणि मोठ्या आकारांतील चित्रे (फ्रेमसहीत) ग्रंथ, उत्पादने आदींचे प्रदर्शन आयोजित करून प्रदर्शनस्थळी ग्रंथांची माहिती देणारे फ्लेक्स लावू शकतो. साधक आणि वाचक यांनी वरील प्रसारसाहित्य स्थानिक वितरकांकडून घ्यावे. वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांनी उपरोल्लेखित ग्रंथ आणि अन्य प्रसारसाहित्य यांची मागणी स्थानिक वितरकांकडे करावी किंवा ९३२२३१५३१७ या क्रमांकावर संपर्क करून अथवा sanatanshop.com या संकेतस्थळाच्या माध्यमातून करू शकतात.’
सनातनचा ग्रंथसागर जनमानसापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न करा !अखिल विश्वात धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची पायाभरणी करण्यासाठी, तसेच जिज्ञासूंना धर्माचरणी बनवण्यात सनातनने प्रकाशित केलेल्या ग्रंथांचा मोलाचा वाटा आहे. श्रीरामनवमी आणि हनुमान जयंती यांच्या निमित्ताने ग्रंथप्रदर्शन लावतांना अधिकाधिक जिज्ञासूंपर्यंत ग्रंथ पोचवण्यासाठी प्रयत्न करावेत. प्रदर्शनस्थळी अधिकाधिक ग्रंथ प्रदर्शित (डिस्प्ले) केले जातील, असे पहावे. जागेअभावी काही ग्रंथ प्रदर्शित करणे शक्य नसेल, तर ग्रंथांची माहिती विशद करणारी ग्रंथसूची प्रदर्शनात ठेवावी. अशा वेळी शक्य असल्यास नवीन प्रकाशित झालेल्या ग्रंथांची वेगळी मांडणी करू शकतो. |