छत्रपती संभाजीनगर विभागात १० दिवसांमध्ये पकडले ९७ कॉपीबहाद्दर !
आधुनिक शिक्षणपद्धतीचे दुष्परिणाम ! आधुनिक शिक्षणपद्धतीमुळे नैतिकता उंचावत नसून कसेही करून केवळ परीक्षेत उत्तीर्ण होण्याची घातक मानसिकता बळावत आहे.
आधुनिक शिक्षणपद्धतीचे दुष्परिणाम ! आधुनिक शिक्षणपद्धतीमुळे नैतिकता उंचावत नसून कसेही करून केवळ परीक्षेत उत्तीर्ण होण्याची घातक मानसिकता बळावत आहे.
४ मार्च या दिवशी आपण सद्गुरु स्वातीताईंची साधकांना घडवण्याची तळमळ आणि साधकांप्रती असलेली प्रीती पाहिली. या भागात साधकांचा कृतज्ञताभाव पहाणार आहोत.
मागील काही दिवसांपासून माझ्या मनात स्वतःच्या वैयक्तिक समस्यांविषयी पुष्कळ विचार येत होते. तेव्हा एकदा रात्री स्वप्नात मला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे दर्शन झाले.
मला सेवेनिमित्त एकदा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीत जाण्याची संधी मिळाली. मी खोलीतून निघण्यापूर्वी त्यांनी मला आवडेल तो प्रसाद घेऊन जाण्यास सांगितले.
सद्गुरु स्वातीताईंनी सांगितल्यानुसार सरस्वतीदेवीला प्रार्थना करून स्वयंसूचना सत्रे केल्याने ‘देवीच अनेक वर्षांपासूनचे स्वभावदोष दूर करत आहे’, असे जाणवते.
‘२२.३.२०२१ या दिवशी सकाळी मी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिरात आरती झाल्यावर नामजप करत बसले होते. तेव्हा माझ्याकडून गुरुचरणी आर्ततेने विविध प्रार्थना झाल्या.
भारताची जाणीवपूर्वक अपकीर्ती करण्यासाठी रचलेल्या षड्यंत्राचाच हा एक भाग असल्याचे लक्षात येते ! भारताने यामागील लोकांचा शोध घेऊन त्यांना जगासमोर उघड करणे आवश्यक आहे !
जर हिंदूंच्या सणावर बंदी घालायची असेल, तर अन्य धर्मियांच्या सणांवर ती घातली पाहिजे ! नावात ‘हिंदु’ शब्द असतांना याउलट नियम विश्वविद्यालयाकडून घातला जात असेल, तर त्याला विरोध होणारच !
सुप्रिया सुळे यांनी ४ मार्च या दिवशी मांसाहारी भोजन करून देवस्थानांना भेटी दिल्याची टीका शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी फेसबूकवर पोस्टवर केली होती. यावर ‘माझा या विषयाचा अभ्यास नाही. विजय शिवतारे काय बोलले, मला माहिती नाही’, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
राज्यात हळूहळू उन्हाची तीव्रता वाढत आहे. येथील महानगरपालिकेने १५ मार्चपासून शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचा निर्णय घेतला आहे. वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने ‘हिट ॲक्शन प्लॅन’ सिद्ध केला आहे