इस्लामाबाद (पाकिस्तान) – दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असणार्या पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी रमझानच्या मासामध्ये गरीबांना गव्हाचे पीठ विनामूल्य वाटण्याची घोषणा केली. सध्या पाकध्ये गव्हाच्या पिठाची प्रचंड कमतरता निर्माण झालेली आहे. येत्या २४ मार्चपासून रमझान मास चालू होणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये पंजाब प्रांतात पीठ वाटण्यात येणार आहे.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > आंतरराष्ट्रीय बातम्या > दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असणार्या पाकिस्तानचे पंतप्रधान रमझान मासात गव्हाचे पीठ विनामूल्य वाटणार !
दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असणार्या पाकिस्तानचे पंतप्रधान रमझान मासात गव्हाचे पीठ विनामूल्य वाटणार !
नूतन लेख
सॅन फ्रान्सिस्को (अमेरिका) येथील भारतीय दूतावासाची खलिस्तानवाद्यांकडून तोडफोड !
ऑस्ट्रेलिया पोलिसांकडूनही आता खलिस्तान्यांच्या विरोधात कारवाईस प्रारंभ !
(म्हणे) ‘अमृतपाल याला खोट्या चकमकीत ठार मारण्याचा प्रयत्न होऊ शकतो !’ – कॅनडामधील खलिस्तानवादी संघटनेचा आरोप
अण्वस्त्र आक्रमणाची सिद्धता करा ! – किम जोंग यांचा सैन्याला आदेश
खलिस्तानवादी अमृतपाल सिंह तरुणांना आत्मघातकी आक्रमणासाठी सिद्ध करत होता ! – गुप्तचरांचा अहवाल
भारतीय राष्ट्रध्वज उतरवून खलिस्तानी ध्वज फडकावण्याचा प्रयत्न भारतीय अधिकार्याने हाणून पाडला !