डेन्‍मार्कमध्‍ये रमझानच्‍या काळात जाळण्‍यात आले कुराण !

‘पॅट्रियटर्न गेर’ नावाच्‍या संघटनेने कोपनहेगन येथील तुर्कीयेच्‍या दूतावासाबाहेर कुराण जाळले, तसेच तुर्कीयेचा राष्‍ट्रध्‍वजही जाळला.

बांगलादेशमध्‍ये प्राचीन हिंदु मठ धर्मांधांच्‍या कह्यात

बांगलादेशातील राजशाही जिल्‍ह्यातील सपुरा भागातील एका प्राचीन हिंदु मठावर स्‍थानिक धर्मांधांनी अतिक्रमण करून ते कह्यात घेतले आहे. या ३०० वर्षे जुन्‍या मठावर नाझिमुल इस्‍लाम नावाच्‍या स्‍थानिक नेत्‍याने अतिक्रमण केले.

#Exclusive : चालक-वाहक यांच्या विश्रामगृहाची दुरवस्था असलेले वणी (यवतमाळ) बसस्थानक !

बसस्थानकांची विदारक स्थिती पालटली आणि तिथे मूलभूत सोयी उपलब्ध झाल्या, तर ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे परिवहन मंडळाचे ब्रीदवाक्य अधिक खरे ठरेल. ‘आर्थिक गर्तेत सापडलेल्या ‘आपल्या’ एस्.टी.ला पुन्हा गतवैभव प्राप्त होईल !

बनावट औषधे, नव्‍हे मृत्‍यूचा सापळा !

निकृष्‍ट दर्जाची औषधे सिद्ध करून नागरिकांच्‍या आरोग्‍याशी खेळणार्‍या आस्‍थापनांना कठोर शासनच हवे !

पनवेलजवळील बंबईपाडा येथे बांधकाम व्‍यावसायिक महिलेवर गोळीबार

पनवेलजवळील बंबईपाडा येथे एका बांधकाम व्‍यावसायिक  महिलेवर (वय वर्षे ३०) गोळीबार झाल्‍याची घटना २८ मार्चच्‍या सायंकाळी घडली. व्‍यवसायाच्‍या वादातून ही घटना घडल्‍याचे म्‍हटले जात आहे.

डोंबिवली (जिल्‍हा ठाणे) येथे रिक्‍शाचालकाकडून प्रवाशावर आक्रमण

डोंबिवली पूर्व भागातील इंदिरा चौकात २७ मार्चच्‍या रात्री एका रिक्‍शाचालकाने प्रवाशाला लाथाबुक्‍के आणि बांबू यांच्‍या काठीने मारहाण केली. वाढीव भाडे देण्‍यास प्रवाशाने नकार दिल्‍याने रिक्‍शाचालकाने हा प्रकार केला.

यवतमाळ शहराला पाणीपुरवठा करणार्‍या योजनेतील भ्रष्‍टाचाराच्‍या प्रकरणी अभियंत्‍याला अटक

यवतमाळ शहराला पाणीपुरवठा करणार्‍या अमृत योजनेंतर्गत ‘३३ केव्‍ही’चे एक्‍सप्रेस फिडर बसवण्‍याच्‍या वीज वितरणने केलेल्‍या कामात अनियमितता झाल्‍याचा ठपका न्‍यायालयाच्‍या आदेशावरून ठेवण्‍यात आला होता.

हिंदु राष्‍ट्राला पर्याय नाही, हे लक्षात घ्‍या !

देहली पोलिसांनी कायदा आणि सुव्‍यवस्‍थेचे कारण सांगत मुसलमानबहुल जहांगीरपुरी येथे रामनवमीनिमित्त ‘श्रीराम भगवान प्रतिमा यात्रा’ आयोजित करण्‍यास अनुमती नाकारली आहे.

मदरशांच्‍या आर्थिक घोटाळ्‍यावर बिहार उच्‍च न्‍यायालयाचा बडगा !

भारतभर अशा मदरशांचा चौकशी केली पाहिजे, असे करदाते आणि हिंदू यांना वाटले, तर त्‍यात चुकीचे काय ? कारवाई करण्‍यासाठी प्रत्‍येक वेळी न्‍यायालयाने प्रशासनाला आदेश का द्यावा लागतो ? मग प्रशासन नावाचा हा पांढरा हत्ती कशासाठी पोसायचा ?