अडचणींच्या वेळी प्रेमाने आधार देणार्‍या कृपावत्सल श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ !

मागील काही दिवसांपासून माझ्या मनात स्वतःच्या वैयक्तिक समस्यांविषयी पुष्कळ विचार येत होते. तेव्हा एकदा रात्री स्वप्नात मला श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे दर्शन झाले.

साधिका रुग्णाईत होण्यापूर्वी तिला चैतन्यमय प्रसाद देणारी गुरुमाऊली !

मला सेवेनिमित्त एकदा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीत जाण्याची संधी मिळाली. मी खोलीतून निघण्यापूर्वी त्यांनी मला आवडेल तो प्रसाद घेऊन जाण्यास सांगितले.

सद्गुरु स्वाती खाडये घेत असलेल्या व्यष्टी साधनेच्या आढाव्यामुळे साधकांमध्ये होत असलेले पालट आणि साधकाला आलेल्या अनुभूती

सद्गुरु स्वातीताईंनी सांगितल्यानुसार सरस्वतीदेवीला प्रार्थना करून स्वयंसूचना सत्रे केल्याने ‘देवीच अनेक वर्षांपासूनचे स्वभावदोष दूर करत आहे’, असे जाणवते.

रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात नामजप करतांना वैद्या (कु.) मोनिका कल्याणकर यांना सुचलेल्या प्रार्थना आणि त्यांनी अनुभवलेला आनंद !

‘२२.३.२०२१ या दिवशी सकाळी मी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिरात आरती झाल्यावर नामजप करत बसले होते. तेव्हा माझ्याकडून गुरुचरणी आर्ततेने विविध प्रार्थना झाल्या.