पाकीटबंद पदार्थांमध्ये वापरले जाणारे घटक ‘वनस्पतीजन्य’ कि ‘प्राणीजन्य’ आहेत, हे ओळखण्याची यंत्रणाच नाही !
हिंदु विधीज्ञ परिषदेच्या अर्जानंतर माहिती अधिकारातून अन्न आणि औषध प्रशासनाचा फोलपणा उघड !
हिंदु विधीज्ञ परिषदेच्या अर्जानंतर माहिती अधिकारातून अन्न आणि औषध प्रशासनाचा फोलपणा उघड !
सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकाच्या या कृत्यावरून राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती काय आहे, हे लक्षात येते ! असे लोकप्रतिनिधी असणार्या द्रमुकवर बंदीच घातली पाहिजे !
भाजपचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटील यांचे विधान !
अशी घटना प्रशासनाला लज्जास्पद ! जे काम प्रशासनाने करायला हवे, ते करण्यासाठी हिंदु संघटनांना कायदा हातात घेऊन पुढाकार का घ्यावा लागतो ? उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना हिंदूंना हे अपेक्षित नाही !
बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांचे भाकीत !
पदच्युत केलेेले राजे ज्ञानेंद्र शहा यांनी अभियानाला दाखवला हिरवा झेंडा !
अफझलखानाच्या कबरीभोवती झालेल्या अनधिकृत बांधकामाचे उच्चाटन झाल्याबद्दल आनंद आहे. अफझलखानाबद्दलच्या असत्य, नादान प्रचारातून महाराष्ट्र पुन्हा बाहेर येईल की नाही, अशी भीती प्रत्येक इतिहास अभ्यासकाच्या मनात होती; मात्र . . .
बाणावली किनार्यावर काही पत्रकारांनी अक्षता मूर्ती यांची भेट घेतली असता त्या म्हणाल्या, ‘‘गोवा पुष्कळ सुंदर आहे. येथील वातावरण मला पुष्कळ आवडते. आम्ही सुट्टीत निवांतपणा अनुभवण्यासाठी येथे आलो आहोत.’’
कर्नाटक वारंवार धरणाचे बांधकाम पिण्याच्या पाण्यासाठी करत असल्याचा दावा करत असले, तरी कर्नाटकने पाण्याचा योग्य विनियोग कसा करता येईल यासंबंधी कोणतीही कृती केलेली नाही.