भक्तीसत्संगाच्या वेळी कैलास पर्वतावरील वातावरण अनुभवणे 

२४.२.२०२२ या गुरुवारी झालेल्या महाशिवरात्रीच्या विशेष भक्तीसत्संगाच्या ठिकाणी मला पुष्कळ शक्ती जाणवत होती. माझे गाढ ध्यान लागले होते. मला केवळ श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचा आवाज ऐकू येत होता.

महाशिवरात्रीनिमित्तच्या विशेष भक्तीसत्संगात शिवाचे धीरगंभीर, आनंददायी आणि निर्गुण रूप अनुभवायला येणे

‘२४.२.२०२२ या दिवशी महाशिवरात्रीच्या निमित्ताने विशेष भक्तीसत्संग झाला. त्या वेळी मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

सोलापूर येथील कु. वैष्णवी उमाकांत दसाडे यांना साधनेच्या प्रवासात स्वतःमध्ये जाणवलेले पालट !

‘आतून मनातून सूक्ष्मस्तरावर विचारांमधे पालट घडत जातो, भावस्थिती चांगली अनुभवता येत असते’, असे जे पालट होतात, ते म्हणजे ‘सूक्ष्मातील प्रगती’ असे आपण म्हणू शकतो. याच प्रगतीतील आनंद कृतज्ञताभावाने अनुभवणे हीच खरी प्रगती, हे लक्षात आले.

पाकिस्‍तानच्‍या कारागृहात ७०० हून अधिक भारतीय नागरिक

पाकमध्‍ये खितपत पडलेल्‍या भारतियांना परत आणण्‍यासाठी काहीही न करणार्‍या आतापर्यंतच्‍या सर्वपक्षीय सरकारांसाठी हे लज्‍जास्‍पद होय ! आतातरी ही आकडेवारी पुढे आल्‍यावर भारत सरकारने त्‍यांच्‍या सुटकेसाठी कठोर पावले उचलणे आवश्‍यक !