ब्रिटनमध्ये ‘रेनबो’ (इंद्रधनुष्य) शेजार्‍याच्या संख्येत होत आहे वाढ !

ब्रिटनमध्ये नवीन सामाजिक पालट दिसू लागला आहे. येथील शेजारी वेगवेगळ्या देशातील आणि धर्मांतील आहेत. उदारणार्थ एका घरात श्‍वेतवर्णीय कुटुंब रहात आहे, तर दुसर्‍यात कृष्णवर्णीय आणि तिसर्‍यात आशियाई कुटुंब रहात आहे.

देहलीच्या विधानसभेत ‘आप’च्या आमदाराने दाखवले नोटांचे बंडल !

या प्रकरणाची पोलिसांनी चौकशी करून सत्य जनतेसमोर उघड केले पाहिजे !

ब्रिटनने कोट्यवधी भारतियांना ठार मारून ४५ ट्रिलियन डॉलर्सची संपत्ती लुटून नेली !

भारतावर राज्य करतांना ब्रिटनने ४५ ट्रिलियन डॉलर्सची साधनसंपत्ती भारतातून लुटून नेली. त्या बळावर ब्रिटन श्रीमंत बनले.

नौशाद आणि जग्गा यांचे आतंकवादी संघटनांशी संबंध ! – देहली पोलीस

नवी देहली येथील जहांगीरपुरी प्रकरणात अटक करण्यात आलेले आतंकवादी नौशाद आणि जगजीत उपाख्य जग्गा यांचे काही आतंकवादी संघटना अन् गुंड यांच्याशी असलेले संबंध देहली पोलिसांनी उघड केले.

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी पुन्हा जे.पी.नड्डा

भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) राष्ट्रीय अध्यक्षपदी पक्षाचे सक्षम संघटक, नेते आणि सर्व कार्यकर्ते यांचे प्रेरणास्थान आदरणीय जे.पी. नड्डा यांची फेरनिवड झाली आहे.

पाकिस्तानमध्ये तीव्र होत आहे स्वतंत्र सिंधुदेशाची मागणी !

भारताने यासाठी सिंध प्रांतातील नागरिकांना साहाय्य करावे, असेच भारतियांना वाटते !

केरळमधील इस्लामी शैक्षणिक संस्थेमध्ये हिंदु धर्मग्रंथ शिकवण्यात येणार !

अकरावी आणि बारावी इयत्तेच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात संस्कृत व्याकरणासह  संस्कृत भाषेच्या अंतर्गत श्रीमद्भगवद्गीता आणि अन्य हिंदु धार्मिक ग्रंथ यांचा समावेश करण्यात आला आहे.

प्रयागराज येथील माघ मेळ्यात इस्लामी पुस्तकांद्वारे हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न !

हिंदु कधीही अन्य धर्मियांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करत नाहीत, हा इतिहास आहे; मात्र अन्य धर्मीय हिंदूंचे तलवार आणि आमिषे दाखवून धर्मांतर करत आले आहेत, हा इतिहास अन् वर्तमान आहे. याविषयी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी कधीही तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !

आजपासून गोव्यात विनामूल्य कोविशिल्ड लसीकरण मोहीम

लसीकरण ९ फेब्रुवारी २०२३ पर्यंत किंवा साठा संपेपर्यंत प्रत्येक बुधवारी (सकाळी ९ ते दुपारी ४) आणि शनिवारी (सकाळी ९ ते दुपारी १२) केले जाईल. अंतिम लसीकरण प्रमाणपत्र किंवा कोरोनाविरोधी लसीकरण कार्ड, दूरध्वनी क्रमांक आणि ओळखपत्र समवेत ठेवावे. 

ऑस्ट्रेलियामध्ये हिंदु मंदिरांची खलिस्तानवाद्यांकडून तोडफोड !

ऑस्ट्रेलियामध्ये सातत्याने घडणार्‍या हिंदुद्वेषी घटना रोखण्यासाठी भारत सरकारने तेथील सरकारवर दबाव आणण्याची आवश्यकता आहे !