
व्हिक्टोरिया (ऑस्ट्रेलिया) – येथील कॅरम डाऊन्स भागामध्ये खलिस्तानी समर्थकांनी श्री शिव विष्णु मंदिरामध्ये तोडफोड केली. यासह त्यांनी येथे भारतविरोधी घोषणाही लिहिल्या. या वेळी येथे पोंगल सणानिमित्त तमिळ हिंदू मोठ्या प्रमाणात जमले होते. यापूर्वी मेलबर्नमध्ये १२ जानेवारीला स्वामीनारायण मंदिरावर खलिस्तानी, तसेच भारतविरोधी घोषणा लिहिण्यात आल्या होत्या.
A week after a Hindu temple was vandalised in Australia’s Melbourne, another incident of vandalisation of a Hindu temple came to the fore on Monday from Victoria #Australia #Melbourne #HinduTemple https://t.co/fBQmEdwDMP
— Jagran English (@JagranEnglish) January 18, 2023
‘व्हिक्टोरियन लिबरल पार्टी’चे खासदार ब्रॅड बॅटिन यांनी या घटनेचा निषेध केला आहे. ते म्हणाले की, आपले भविष्य द्वेषाद्वारे बनवता येऊ शकणार नाही. अशा घटनेला ऑस्ट्रलियामध्ये कोणतेही स्थान नाही.
संपादकीय भूमिकाऑस्ट्रेलियामध्ये सातत्याने घडणार्या हिंदुद्वेषी घटना रोखण्यासाठी भारत सरकारने तेथील सरकारवर दबाव आणण्याची आवश्यकता आहे ! |
अमेरिकेने कितीही दबाव आणला, तरी लेबनॉनमधून मागे हटणार नाही ! – Israel
Bangladesh Border Tension : मालदा (बंगाल) येथून घुसखोरांना परत पाठवतांना सीमेपलीकडील बांगलादेशींकडून विरोध !
Bangladeshi Infiltrators Arrest : गौहत्ती (आसाम) येथून १३ बांगलादेशी घुसखोरांना अटक !
Strait Of Hormuz : इराणने पुन्हा बंद केली हॉर्मुझ सामुद्रधुनी !
संपादकीय : तीर्थक्षेत्रांच्या दु:स्थितीचे मूळ !
FATF Vice Presidency : विवेक अग्रवाल यांची ‘एफ्.ए.टी.एफ्.’च्या उपाध्यक्षपदी निवड !