वर्षभरात १० पैकी ६ भारतियांकडून चिनी उत्पादनांवर बहिष्कार ! – सर्वेक्षणाचा निष्कर्ष

चिनी भ्रमणभाष आणि तत्सम उत्पादने यांना योग्य पर्याय नसल्याने भारतीय अद्यापही ही उत्पादने विकत घेत आहेत, हे लक्षात येते ! भारतात या गोष्टी उत्पादित होण्यासाठी भारत सरकारने उद्योजकांना प्रोत्साहित करणे आवश्यक !

भारताच्या सीमेवर आता विकासकामे होत आहेत ! – पंतप्रधान मोदी

देशातील मागील सरकारची मानसिकता फूट पाडण्याची होती; मात्र आमचा विकासाचा महामार्ग आहे. भारताच्या सीमेवर आता विकासकामे होत आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.  

हिजाबला विरोध केल्यावरून इराणमध्ये ‘ऑस्कर’ पुरस्कार विजेत्या अभिनेत्रीला अटक

इराणमध्ये हिजाबला विरोध केल्यावरून इराणच्या प्रसिद्ध अभिनेत्री तरानेह अलीदोस्ती यांना तेहरान येथे सुरक्षादलांनी अटक केली. अलीदोस्ती यांनी हिजाबबंदीच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरणार्‍या नागरिकांच्या हत्येवर टीका केली होती.

गोंडा (उत्तरप्रदेश) येथे हिंदु तरुणीचे लैंगिक शोषण करणार्‍या महंमद अमन याला अटक

अशांना आता शरीयत कायद्यानुसार शिक्षा करण्याची मागणी कुणी केल्यास आश्‍चर्य वाटू नये !

बांगलादेशातील हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी आम्हाला साहाय्य करा !

भारत सरकार बांगलादेशातील हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी काही करणार का ?, असा प्रश्‍न हिंदूंच्याही मनात उपस्थित होत आहे !

मध्यप्रदेशात शाहरुख खान यांच्या चित्रपटाचे चित्रीकरण हनुमान चालिसा पठण करून रोखले !

विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांनी अभिनेते शाहरुख खान यांच्या ‘डंकी’ या आगामी चित्रपटाच्या भेडाघाट या भागात चालू असलेल्या चित्रीकरणाच्या वेळी हनुमान चालिसाचे पठण केले.

अण्वस्त्रांच्या वापराविषयी पंतप्रधान मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी व्यक्त केलेल्या चिंतेचा रशियावर परिणाम !

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी अणूबाँबच्या वापराच्या संदर्भात व्यक्त केलेल्या चिंतेचा परिणाम रशियावर झाला आहे, असा दावा अमेरिकेची गुप्तचर संस्था सी.आय.ए.चे प्रमुख विल्यम बर्न्स यांनी केला.

(म्हणे) ‘स्त्रीवाद्यांनी भगवे अंतर्वस्त्र घालून विरोध दर्शवावा !’

हिंदूंच्या धार्मिक भावनांची अशा प्रकारे खिल्ली उडवणार्‍या काँग्रेसवाल्यांच्या  विरोधात गुन्हा नोंदवून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे !

बिहारमध्ये १३ वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या !

बिहारमध्ये पुन्हा एकदा जंगलराज निर्माण झाले आहे, त्याचेच हे एक उदाहरण ! विषारी दारू प्रकरणही पोलीस निष्क्रीय राहिल्यानेच घडले आहे. हे पहाता बिहारमध्ये आता राष्ट्रपती राजवट लागू करणेच आवश्यक आहे !

(म्हणे) ‘आम्ही शांत बसण्यासाठी अणूबाँब बनवलेला नाही !’

आर्थिक दिवाळखोरी होण्याच्या स्थितीत असणार्‍या पाकने अशा प्रकारच्या धमक्या देणे, म्हणजे उसने अवसान आणण्यासारखे आहे ! पाककडे असलेल्या अणूबाँब खरेच क्षमतेचे आहेत का ? हाच प्रश्‍न आहे.