कुर्ला (मुंबई) येथील महिलेवर ३ धर्मांधांकडून बलात्कार !
अशा वासनांधांचा चौरंगा करण्याची शिक्षा देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांसारखे आदर्श राज्यच हवे !
अशा वासनांधांचा चौरंगा करण्याची शिक्षा देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांसारखे आदर्श राज्यच हवे !
आताच्या शिक्षणव्यवस्थेत या भीषण समस्येवर मात करण्यासाठी काहीच तोडगा नसणे, हे मोठे अपयश आहे. मनातील कचरा साफ करून माणूस म्हणून जगण्यासाठी श्रीमद्भगवद्गीताच विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक आहे.
अलीगड मुस्लिम विश्वविद्यालयातील मुसलमान विद्यार्थ्यांनी बाबरी मशीद पाडली गेल्याचा ६ डिसेंबर हा ‘काळा दिवस’ म्हणून साजरा केला. या वेळी त्यांनी ‘ही भूमी अल्लाची असून येथून सर्व मूर्ती हटवल्या जातील’, अशा शब्दांत धमकी दिली.
सुप्रसिद्ध कलाकार विक्रम गोखले यांचे २६ नोव्हेंबर या दिवशी निधन झाले. त्यांच्या निधनावर सर्वत्र दु:ख व्यक्त केले जात असतांना पत्रकार निखिल वागळे यांनी मात्र त्यांच्यावर अश्लाघ्य चिखलफेक करण्यात धन्यता मानली.
आपल्याला आवश्यक त्या प्रमाणात ‘नीमास्त्र’ बनवून ते ताजेच वापरावे. निमास्त्राच्या फवारणीने पिठ्या ढेकूण (मिलिबग), रस शोषणार्या अळ्या यांचे नियंत्रण होते. बहुतेक किडी पानांच्या खालच्या बाजूने असतात. त्यामुळे तीन्हीसांजेच्या वेळी पानांच्या खालच्या बाजूने औषधाचे तुषारसिंचन करावे.’
हिंदु धर्म आणि वास्तूशास्त्र यांमध्ये दिल्याप्रमाणे काही कामे सायंकाळच्या वेळी करू नयेत असे म्हटले असून याविषयी जाणून घेऊया.
‘लग्नसमारंभाच्या जेवणावळीच्या वेळी थोडे थोडेच वाढून घ्यावे. पदार्थ कितीही आवडीचा असला, तरी तो थोडाच खावा. स्वतःला न आवडणारा पदार्थ वाढून घेऊ नये. पानात काही टाकू नये. अन्नाला नावे न ठेवता चव घेऊन जेवावे.’
श्री. पलनिवेल यांची (पू.) सौ. उमा रविचंद्रन् यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये देत आहोत.
प्रथमच रामनाथी आश्रमात जाऊन आलेले श्री. विनायक राजंदेकर यांनीही अत्यंत भावपूर्ण स्थितीत आश्रमातील अनुभव कथन गेले. ते बोलत असतांना ‘आपणही रामनाथी आश्रमातच आहोत’, असाच अनुभव सर्वांनी घेतला.
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी मुलीला साधनेची गोडी लागावी म्हणून केलेले संस्कार आणि दिलेले दृष्टिकोन इथे देत आहोत.