मुलीच्या मनात लहानपणापासूनच साधनेचे बीज रोवणार्‍या श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ !

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी मुलीला साधनेची गोडी लागावी म्हणून केलेले संस्कार आणि दिलेले दृष्टिकोन इथे देत आहोत.

शिकवण्यापेक्षा शिकण्याची वृत्ती ठेवली, तर अधिक लाभ होणे

ईश्वर सर्वज्ञानी आहे. आपल्याला त्याच्याशी एकरूप व्हायचे असल्यामुळे आपण सतत शिकण्याच्या स्थितीत रहाणे आवश्यक असते.

कै. (सौ.) सुरेखा केणी (वर्ष २०११ मधील आध्यात्मिक पातळी ६० टक्के) यांनी साधनेत आणल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणार्‍या आणि आध्यात्मिक स्तरावर मैत्री जपणार्‍या मुंबई येथील सौ. पद्मजा सालपेकर (वय ६६ वर्षे) !

कै. (सौ.) सुरेखा केणी यांनी साधनेत आणल्याबद्दल व्यक्त केलेली कृतज्ञता …

श्री. विनायक राजंदेकर यांच्याविषयी त्यांचे नातेवाईक आणि साधक यांना जाणवलेली सूत्रे

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील एका सत्संगात श्री. विनायक राजंदेकर यांच्याकडे बघून नातेवाइकांना आणि इतर साधकांना त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्यातील देवीतत्त्वाची ६३ टक्के आध्यात्मिक पातळीची दैवी बालसाधिका कु. मोक्षदा मयुरेश कोनेकर (वय ११ वर्षे) हिला आलेली प्रचीती !

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ घरी आल्यावर सुगंध येणे

साधकांना येणार्‍या अडचणींमागची सूक्ष्मातील कारणे जाणून त्या दूर होण्यासाठी अचूक उपाययोजना सांगणार्‍या श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ !

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे सूक्ष्मातील जाणण्याचे अफाट सामर्थ्य !

पू. अश्विनीताई आहेत आमची माऊली ।

पू. ताई आहेत निरपेक्ष प्रीतीचा झरा ।
त्यांच्या छत्रछायेखाली अखंड मिळावा आम्हा आसरा ।।