सोलापूरचे शिक्षणाधिकारी किरण लोहार निलंबित !
केवळ निलंबन नको, तर लाच स्वीकारणार्या भ्रष्ट अधिकार्यांना बडतर्फच करायला हवे !
केवळ निलंबन नको, तर लाच स्वीकारणार्या भ्रष्ट अधिकार्यांना बडतर्फच करायला हवे !
सर्वोच्च न्यायालयाने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आरक्षण देण्याविषयीच्या दिलेल्या निर्णयाचे मी मनापासून स्वागत करतो. सर्व जाती-धर्म यांतील गरीब आणि दुर्बल घटकांना यामुळे आधार मिळेल.
हिंदु राष्ट्र स्थापनेचा दीप अधिकाधिक हिंदूंमध्ये प्रज्वलित झाल्यास हिंदु राष्ट्र दूर नाही !
खासगी वाहनचालकांवर कुणाचा अंकुश कसा नाही ? त्यांनाही दरवाढ मागे घेण्यास लावायला हवे, असेच जनतेला वाटते !
भुईंज येथील किकली गावातील श्री भैरवनाथ मंदिरात चोरी झाली आहे. अनुमाने १५ सहस्र रुपयांची पंचधातूची चांदीचा मुलामा दिलेली प्रभावळ चोरांनी उखडून नेली आहे. विशेष म्हणजे हे मंदिर पुरातत्व विभागाने संरक्षित केलेले आहे.
पोलिसांची वाढती लाचखोरी चिंताजनक आहे, असे भ्रष्ट पोलीस समाजात कायदा आणि सुव्यवस्था कशी राखणार ?
‘अब्दुल सत्तार यांनी २४ घंट्यांच्या आत क्षमा न मागितल्यास त्यांना दिसेल तिथे झोडपून काढू’, अशी चेतावणी राष्ट्रवादी काँग्रेसने ७ नोव्हेंबर या दिवशी दिली.
पंजाबच्या अमृतसर शहरामध्ये शिवसेनेचे नेते सुधीर सूरी यांची खलिस्तानवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. यानंतर देशात हिंदू आणि त्यांच्या संघटना यांच्याकडून विशेष विरोध, संताप किंवा निषेध होतांना दिसत नाही.
प्रवाशांना आरामदायी सुविधा मिळण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यासाठी ६० नवीन परिवर्तन एस्.टी. गाड्या मिळाल्या आहेत. या गाड्या गारगोटी, इचलकरंजी, तसेच गडहिंग्लज अशा प्रत्येक आगारासाठी २० संख्येने मिळाल्या आहेत.
ब्रिटनमधील शिक्षणक्षेत्राच्या केंद्रस्थानी वर्ष १८५६ पासून असलेल्या ‘वेलिंग्टन कॉलेज युके’च्या वतीने भारतातील पहिली शाळा पुण्यात चालू करण्यात येत आहे.