काँग्रेस ‘जिहाद’चा अर्थ कधी सांगणार ?

‘हिंदु’ हा शब्द पर्शियन आहे. त्याचा अर्थ फारच घाणेरडा आहे. काही जण या विदेशी शब्दावरून गोंधळ का घालत आहेत, हे मला समजत नाही, असे विधान काँग्रेसचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी केले.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर जिज्ञासूंनी दिलेला अभिप्राय !

मी सनातनच्या रामनाथी आश्रमाला दिलेली भेट, हे माझ्या कोणत्या जन्मातील पुण्याचे फळ आहे’, हे मला ठाऊक नाही.

अधिवक्त्यांचे शुल्क कि लुटालूट ?

‘मी लेखाच्या प्रारंभीच नमूद करतो की, या जगात सर्वच अधिवक्ते वाईट नसतात, किंबहुना कित्येक अधिवक्ते अगदी पक्षकारासाठी आणि त्यांच्या हितासाठी धडपडत असतात; परंतु अशा चांगल्या अधिवक्त्यांची संख्या फारच अल्प आहे. वकिली क्षेत्रात एक गोष्ट नेहमी खटकणारी आहे आणि ती म्हणजे अधिवक्त्यांचे शुल्क !

मतदारराजाची अधोगती !

निवडणुकीला उभे रहाणारे उमेदवार ‘जनतेला सर्व काही विनामूल्य देऊ’ अशी आश्वासने देतात. ही आश्वासने जनतेचे कल्याण व्हावे म्हणून नाही, तर स्वतः निवडून यावे म्हणून वा सत्ता आपल्या हाती यावी म्हणून दिलेली असतात; परंतु या पद्धतीने उमेदवार मतांची भीक मागून स्वतः भिकारी होतो.

‘सेक्युलर’ (निधर्मी) शब्दाच्या आड शिक्षणाचे इस्लामीकरण चालू ! – डॉ. नील माधव दास, संस्थापक, ‘तरुण हिंदू’, झारखंड

‘पूर्वी भारतात गुरुकुल शिक्षणपद्धत होती. ती मोडून काढण्यासाठी स्वातंत्र्यापूर्वीच गांधीजींच्या प्रोत्साहनाने देशातील शिक्षणव्यवस्थेच्या इस्लामीकरणाला आरंभ झाला.

पू. (श्रीमती) विजया दीक्षित (वय ९० वर्षे) आणि पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार (वय ५९ वर्षे) यांचा वाढदिवस भावपूर्ण वातावरणात साजरा !

६.११.२०२२ (कार्तिक शुक्ल त्रयोदशी) या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमात सनातनच्या संत पू. (श्रीमती) विजया दीक्षित (वय ९० वर्षे) आणि पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार (वय ५९ वर्षे) यांचा वाढदिवस भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

इतरांना आधार देणार्‍या आणि श्रीकृष्णाप्रती भाव असलेल्या सनातनच्या १०२ व्या संत पू. (श्रीमती) मंदाकिनी विजय डगवार !

श्रीमती मंदाकिनी विजय डगवार ही माझी मोठी बहीण आहे. ताई लहानपणापासून समजूतदार असून सर्वांना सांभाळून घेते. आम्ही लहान असतांना ती घरातील सर्व दायित्व सांभाळत असे.

देहत्यागापूर्वी पू. पद्माकर होनप आणि श्री. राम होनप यांच्यात झालेले वैशिष्ट्यपूर्ण संभाषण !

‘२६.१०.२०२२ या दिवशी पहाटे ४ वाजता बाबांना शारीरिक त्रासांमुळे पुष्कळ वेदना होत होत्या; म्हणून त्यांनी मला हाक मारून झोपेतून जागे केले. मी त्यांच्याजवळ जाऊन त्यांची विचारपूस केली आणि त्यांचा हात माझ्या हातात घेतला. त्या वेळी आमच्यात झालेले संभाषण पुढे दिले आहे.

गंभीर रुग्णाईत असतांनाही सदा आनंदी आणि साधकांसाठी नामजपादी उपाय करण्याची तळमळ असणारे पू. होनपकाका !

पू. होनपकाकांना आजारपणामुळे तीव्र वेदना आणि थकवा असायचा, तसेच रात्रभर झोप लागायची नाही. असे असतांनाही त्यांच्या मुखचर्येवर (चेहर्‍यावर) नेहमी आनंदच जाणवायचा. त्यांना कोणाकडूनही कसलीच अपेक्षा नसायची. ही संतांची मोठी वैशिष्ट्ये त्यांच्या संदर्भात प्रकर्षाने जाणवायची.