मुलांजवळ बसून मोठ्याने वाचन केल्यास त्यांचा शैक्षणिक विकास वेगाने होतो ! – संशोधन
लहान मुले बालपणी जितके अधिक शब्द ऐकतात, तितका त्यांचा शैक्षणिक विकास वेगाने होतो.
लहान मुले बालपणी जितके अधिक शब्द ऐकतात, तितका त्यांचा शैक्षणिक विकास वेगाने होतो.
रत्नागिरी जिल्ह्यातील ‘देवरुख स्पिरिच्युअल प्रोवेस प्रायव्हेट लिमिटेड, (डी.एस्.पी.पी.एल्.), भोरपवणे’ यांच्या वतीने २४ ऑक्टोबर या दिवशी लक्ष्मीपूजन आणि त्यामागील शास्त्र सांगण्यासाठी सनातन संस्थेच्या साधकांना आमंत्रित करण्यात आले होते.
१२ आणि १३ नोव्हेंबर या दिवशी होणारा ‘हलाल शो इंडिया’ हा कार्यक्रम रहित करण्याविषयी ‘हलाल सक्तीविरोधी कृती समिती’च्या वतीने मुंबईचे पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले.
दुपारच्या वेळी ‘बोअर ब्लास्टिंग’ करतांना शासनाचे सर्वच नियम धाब्यावर बसवून क्षमतेपेक्षा अधिक स्फोटकांचा वापर केला जातो, असा ग्रामस्थांचा आरोप आहे. यामुळे वित्त आणि जीवितहानी होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
आर्थिक आरक्षण आणि ‘मनुस्मृति’ यांचा काही संबंध नसतांना ओढूनताणून त्याचा उल्लेख करून आंबेडकर यांच्यासारखेच जातीयवाद पसरवतात !
सोलापूर आणि इंदापूर भागात वाढत्या गोवंश तस्करीला आळा घालण्यासाठी ‘गोरक्षा दल महाराष्ट्र राज्य’च्या गोरक्षकांनी पोलिसांच्या साहाय्याने धडक कारवाई चालू केली आहे.
अयोध्येतील श्री राममंदिराच्या उभारणीसाठी पर्तगाळ, काणकोण येथील श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळ जीवोत्तम मठाच्या वतीने १ कोटी ८ लाख ७७ सहस्र ७७७ रुपयांची देणगी देण्यात आली आहे. मठाधिपती श्रीमद् विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी यांनी ही घोषणा केली.
हे दलाल करत असलेली कृती ही मानवी तस्करीच असल्याने त्यांच्या विरोधात तस्करीच्या गुन्ह्याखाली कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी तस्करी विरोधी तिसऱ्या राज्यस्तरीय परिषदेत दिली.
गोव्यात वर्ष २०१४ ते २०१९ या कालावधीत गोव्यात १६ टक्के विदेशी, तर उर्वरित ८४ टक्के भारतीय युवती यांची वेश्याव्यवसायासाठी तस्करी करण्यात आली. विदेशी युवतींमध्ये बांगलादेशी युवतींचे प्रमाण सर्वाधिक होते, तर हे प्रमाण सातत्याने वाढत आहे.
चातुर्मासानिमित्त वारकरी भजनी मंडळ आयोजित कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीचा सहभाग !