
वणी (यवतमाळ), २९ नोव्हेंबर (वार्ता.) – हिंदु धर्मावर लव्ह जिहाद आणि धर्मांतर या माध्यमातून आघात होत आहेत. यासाठी हिंदु जनजागृती समिती, राष्ट्रहित संवर्धन समिती, भाजप व्यापारी आघाडी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनी ‘लव्ह जिहाद’, तसेच धर्मांतरविरोधी कायदा करावा तसेच चर्चप्रणीत अनाथालयातील चौकशी करावी, यासाठी उपविभागीय अधिकारी, वणी अन् गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन दिले.
जलदगती न्यायालये स्थापन करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत ! – डॉ. सावंत, मुख्यमंत्री
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा आजपासून खांडोळा येथून शुभारंभ होणार
‘मराठी अभ्यास केंद्रा’ची मराठी शाळांतील इंग्रजी बालवाड्यांविरुद्ध बैठक !
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गोमांसाची तस्करी करणारे वाहन पकडले; दीड टन मांस जप्त
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन !
आजच्या थोडक्यात महत्त्वाच्या बातम्या (२४.७.२०२६)