चिंचवड येथील महात्मा फुले उद्यानातील २२ झाडे ठेकेदाराने विनाअनुमती तोडली !

तोडलेली झाडे पुन्हा जोडता येत नाहीत, त्यामुळे ठेकेदाराच्या या गुन्ह्यासाठी कठोर शिक्षा होणे आवश्यक !

अनधिकृतपणे स्वच्छता ठेका दिल्याने सातारा नगरपरिषदेच्या विरोधात जिल्हा न्यायालयात खटला प्रविष्ट !

सातारा नगरपरिषदेने वर्ष २०२१-२२ साठी कचरा संकलनाची निविदा अनधिकृतपणे दिल्याने सातारा नगरपरिषदेच्या विरोधात जिल्हा न्यायालयात खटला प्रविष्ट करण्यात आला आहे.

भारतातील हिजाब समर्थक याविषयी बोलतील का ?

दोहा (कतार) येथील फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत इंग्लंड आणि इराण यांच्यात झालेल्या सामन्यापूर्वी इराणच्या खेळाडूंनी हिजाबविरोधी आंदोलनाला पाठिंबा म्हणून त्यांच्या देशाचे राष्ट्रगीत गायले नाही.

बलात्कार्‍याला भर चौकातच फाशी द्या !

मुळात कायदा किंवा गुन्ह्यासाठी होणारी शिक्षा यांचे भय गुन्हेगारांमध्ये नाही. गुन्हेगारांच्या मनात शिक्षेची जरब निर्माण होण्यासाठी बलात्कार्‍याला कठोर शिक्षा आणि शिक्षेची प्रभावी कार्यवाही होणे आवश्यक आहे.

धर्माच्या आधारावर हिंदु राष्ट्र स्थापित झाल्यावर महिला सुरक्षित रहातील ! – सौ. क्षिप्रा जुवेकर, सनातन संस्था

इराणसारख्या अनेक इस्लामी देशांत तेथील जाचक कायद्यांमुळे मुसलमान महिलांवरच अत्याचार होत आहेत, ज्याला आता विरोध होत आहे.

चित्रपटाच्या माध्यमातून हिंदु धर्माला नष्ट आणि भ्रष्ट करण्याचे षड्यंत्र आहे ! – आनंद जाखोटिया, मध्यप्रदेश आणि राजस्थान समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

सध्याचे चित्रपट निर्माते सनातन धर्माच्या कल्याणार्थ नव्हे, तर स्वतःचा आर्थिक लाभ करून घेण्यासाठी अशा प्रकारचे चित्रपट बनवत आहेत.

मातीतील सूक्ष्म जिवाणूंचे महत्त्व

झाडासाठी आवश्यक असलेले मातीतील आणि हवेतील सर्व घटक मुळांना शोषून घेता येतील, अशा स्वरूपात परिवर्तित करून पुरवण्याचे कार्य जिवाणू करतात. भूमीतील जिवाणूंची संख्या आणि कार्य जितके अधिक, तितकी मातीची सुपिकता अधिक असते.

६.२.२०२१ या दिवशी झालेल्या ‘ऑनलाईन’ हिंदु राष्ट्र-जागृती सभेनंतर धर्मप्रेमींनी दिलेले अभिप्राय 

सभेमध्ये प्रत्येक हिंदु जागृत होण्यासाठी केलेले मार्गदर्शन पुष्कळ छान होते आणि नवीन तंत्रज्ञान वापरून सभा अत्यंत सुंदर प्रकारे सादर केली गेली

पालकांनो, मुलीचा आत्मसन्मान जपा !

खरे पालकत्व म्हणजे काय ? आपल्या मुलींना कणखर, स्वतंत्र व्यक्तीमत्त्वाचे बनवणे, माणसांची पारख करायला शिकवणे आणि तरीही काही समस्या आलीच, तर तिच्या पाठीशी खंबीर उभे राहणे, हे खरे पालकत्व !