‘पी.एफ्.आय.’ने मागील अनेक वर्षे गोव्यातील शांती बिघडवली ! – शेख रियाझ, नेता, भाजप
रियाझ शेख पुढे म्हणाले, ‘‘भाजपमधीलच काही मुसलमान नेते ‘पी.एफ्.आय.’ला पाठिंबा देत आहेत. या नेत्यांची नावे मी पुढील पत्रकार परिषदेत उघड करणार आहे.
रियाझ शेख पुढे म्हणाले, ‘‘भाजपमधीलच काही मुसलमान नेते ‘पी.एफ्.आय.’ला पाठिंबा देत आहेत. या नेत्यांची नावे मी पुढील पत्रकार परिषदेत उघड करणार आहे.
आदिवासींच्या अज्ञानाचा लाभ घेत हा व्यवसाय चालू होता. या कारवाईमध्ये लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सनातन संस्थेच्या वतीने येथील जिज्ञासूंसाठी ‘आनंदी आणि तणावमुक्त जीवनाची गुरुकिल्ली’ या विषयावर श्री याज्ञवल्क्य वेद भवन या ठिकाणी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
महानगरपालिका निवडणुकींसाठी त्यांनी ‘सर्व जागा लढण्याची सिद्धता ठेवा’, असे निर्देश दिले आहेत, अशी माहिती मनसेचे सचिव संदीप देशपांडे यांनी दिली.
या सुनावणीच्या वेळी लोटलीकर यांनी मंत्री बाबूश मोन्सेरात, पणजी महानगरपालिकेचे महापौर टोनी रॉड्रिग्स आणि इतर या संशयितांचा आक्रमण करणार्या मोर्च्यात सहभाग असल्याचे न्यायालयाला सांगितले आहे.
साथीचे आजार रोखण्यासाठी अपयशी ठरलेल्यांना जागे करण्याकरिता जनतेला न्यायालयात धाव घ्यावी लागते, हे लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांना लज्जास्पद नव्हे, काय ?
सण, उत्सव आणि शालेय सुटी या कालावधीत खासगी ट्रॅव्हल्समालकांकडून तिकिटांचे अधिक दर आकारून प्रवाशांची आर्थिक लूट केली जाते. याला प्रतिबंध घालण्यासंदर्भात परिवहन विभागाने राज्यातील सर्व परिवहन कार्यालयांना आदेश दिले आहेत.
भारतात आजही हिंदूंचे शोषण करणारे कायदे अस्तित्वात आहेत. त्यांना सडक, संसद आणि सर्वोच्च न्यायालय या मार्गांनी विरोध करण्याची आवश्यकता आहे.
अंधेरी (पूर्व) विधानसभेच्या मतदारसंघाची पोटनिवडणूक ३ नोव्हेंबर या दिवशी होणार आहे. राज्याच्या राजकारणातील पालटलेल्या समीकरणांमुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे.
धर्मांध मुसलमान आता ‘सर तन से जुदा’ धमकीच्या माध्यमातून केवळ समाजात दहशत निर्माण करत नाहीत, तर पुढे त्याची कृतीही करत आहेत. आता मिरवणुकांतून उघडपणे हिंदूंना मारण्याच्या घोषणा झाल्या, तर पुढे हिंदूंना किती कठीण काळ आहे, हे लक्षात घेता आले पाहिजे.