
मडगाव, ११ ऑक्टोबर (वार्ता.) – ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पी.एफ्.आय.) ही केंद्राने नुकतीच बंदी घातलेली संघटना मागील अनेक वर्षे गोव्यातील शांती बिघडवत होती. या संघटनेवर बंदी घालण्याचा केंद्रशासनाचा निर्णय योग्य आहे, असा दावा भाजपचे नेते रियाझ शेख यांनी येथे घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत केला. या वेळी मडगाव नगरपालिकेचे नगरसेवक तथा भाजपचे नेते महेश आमोणकर यांचीही उपस्थिती होती.
रियाझ शेख पुढे म्हणाले, ‘‘भाजपमधीलच काही मुसलमान नेते ‘पी.एफ्.आय.’ला पाठिंबा देत आहेत. या नेत्यांची नावे मी पुढील पत्रकार परिषदेत उघड करणार आहे. गोव्यातील मुसलमान ‘पी.एफ्.आय.’चे सदस्य नाहीत. ‘पी.एफ्.आय.’च्या कार्यकर्त्यांनाही आजा गजाआड केले पाहिजे.’’
बिबवेवाडीतील (पुणे) रस्त्यावरील शोभिवंत १०० दिवे चोरीला !
महापालिकेतील उपायुक्तांचा पुतण्या असल्याचे सांगून फसवणूक करणारा कह्यात !
सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ ठाकरे गटाची मुंबईत सभा !
श्री क्षेत्र तपोभूमी गुरुपीठावरील बटूंच्या यशाची मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याकडून नोंद
मुंबई उच्च न्यायालयाकडून वर्ष २०१३ मधील ३५ सहस्र कोटी रुपयांच्या खाण घोटाळ्यासंबंधीचा गुन्हा रहित
सरकारमधील विविध खात्यांमध्ये ४५० अभियंत्यांची पदे रिक्त असून स्थानिकांनी या संधीचा लाभ घ्यावा ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री