मतदारसूचीतून यादव आणि मुसलमान यांची नावे काढून टाकण्यात आल्याचे पुरावे द्या !
निवडणूक आयोगाने समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांना नोटीस बजावली आहे. यावर त्यांना १० नोव्हेंबरपर्यंत उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे.
निवडणूक आयोगाने समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांना नोटीस बजावली आहे. यावर त्यांना १० नोव्हेंबरपर्यंत उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे.
३ एके-४७, ३ पिस्तुले, बंदुकीच्या २०० गोळ्या आदी साठा मिळाला !
मध्यप्रदेशच्या शाजापूरमध्ये एक हिंदु तरुणी ‘लव्ह जिहाद’ची बळी ठरली आहे. शेख जाहिद नावाच्या मुसलमान व्यक्तीने पंडित असल्याचे भासवून हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. आरोपी जाहिद याने हिंदु तरुणीला विवाहाचे आमीष दाखवून तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केला.
गोतस्कर पोलिसांवर गोळीबार करतात, याहून ते किती सराईत आणि निर्ढावलेले आहेत, हे लक्षात येते ! अशांना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत, तरच त्यांच्यावर वचक बसेल !
बहुसंख्य फलाटांवरील यंत्रे बंद पडली आहेत, याचा अर्थ ‘ही यंत्रे बंद पडली आहेत कि बंद पाडली गेली आहेत ?’, याविषयीचा संशय बळावतो. रेल्वेफलाटावरील पाण्याच्या बाटल्या विकणार्या दुकानदारांचा यामागे हात आहे का ? याचाही शोध प्रशासनाने घ्यायला हवा !
असे असले, तरी ज्या गोष्टी प्रशासनाला ठाऊक आहेत, त्याविषयी प्रशासन निष्क्रीय रहात असेल, तर प्रशासन नावाचा पांढरा हत्ती हवा कशाला ?
रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक
या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी पराग अग्रवाल यांच्यासह तिघांची हकालपट्टी