
वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेतील पहिल्या हिंदु महिला खासदार राहिलेल्या तुलसी गबार्ड यांनी सत्ताधारी डेमोक्रॅॅटिक पक्षाचा त्याग केला आहे. पक्ष सोडतांना त्यांनी ‘सध्या कुठल्याही नवीन पक्षात प्रवेश करणार नाही’, असे स्पष्ट केले आहे. गबार्ड यांच्या खासदारकीचा कार्यकाळ गेल्या वर्षी संपला आहे.
त्यागपत्र देतांना गबार्ड यांनी आरोप केला आहे की, हा पक्ष काही लोकांच्या नियंत्रणामध्ये आहे. हे लोक युद्धाची भाषा करत आहेत. श्वेत लोकांना विरोध करत आहेत आणि ते पक्षाला वंशद्वेषी गट बनवत आहेत. माझ्यासारखे विचार असणार्यांनी पक्ष सोडला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.
I can no longer remain in today’s Democratic Party that is now under the complete control of an elitist cabal of warmongers driven by cowardly wokeness, who divide us by racializing every issue & stoke anti-white racism, actively work to undermine our God-given freedoms, are… pic.twitter.com/oAuTnxZldf
— Tulsi Gabbard 🌺 (@TulsiGabbard) October 11, 2022
बांगलादेश सरकार ‘हिंदूमुक्त’ राष्ट्र बनवू पहाणार्यांना साहाय्य करत आहे का ? – Salah Uddin Shoaib Choudhury
भारतीय खलाशांच्या मृत्यूनंतर भारत आणि अमेरिका यांच्यात तणाव
Russian Oil Imports : भारत रशियाकडून इंधन खरेदी करणारा चीननंतरचा दुसरा सर्वांत मोठा खरेदीदार !
आमचे स्वतंत्र परराष्ट्र धोरण नाही; परंतु संवादाचे दरवाजे उघडे ठेवावेत ! – RSS Chief Mohan Bhagwat
Iran Uranium : इराणने अमेरिकेला मिळणार नाही, असा लपवला ५०० किलो युरेनियम साठा !
लंडनमध्ये भारतीय वंशाच्या तरुणाची हत्या