सामान्य जनतेसाठी नव्हे, तर गांधी कुटुंबाला वाचवण्यासाठी काँग्रेसचा हिंसक सत्याग्रह !

भ्रष्टाचारात आकंठ बुडालेल्या नेत्यांना वाचवण्यासाठी हिंसक आंदोलन करणाऱ्या काँग्रेसवाल्यांचे देशविघातक स्वरूप जाणा !

अत्यंत साधी रहाणी असलेले, प्रेमळ आणि निःस्पृह पंत महाराज बाळेकुंद्री !

पंतांची राहणी अत्यंत साधी असून ते प्रेमळ आणि निःस्पृह होते. त्यांनी आपल्या प्रेमाने आणि सौजन्याने संसार आनंदमय बनवून आपले अवतार कार्य वयाच्या ५१ व्या वर्षी समाप्त केले.

भीषण आपत्काळाचा सामना करण्यासाठी साधनेचे बळ निरंतर वाढवण्याची आवश्यकता !

पू. रमानंदअण्णांनी साधकांना श्री गुरूंचे जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व सांगून साधनेची अनिवार्यता साधकांच्या लक्षात आणून दिली. आता आजच्या भागात पू. अण्णांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाचा झालेला लाभ आणि साधक अन् धर्मप्रेमी यांनी व्यक्त केलेले मनोगत पहाणार आहोत.

आत्मज्ञानाने संचित कर्मफळे नष्ट होतात.

आत्मज्ञानाने संचित कसे नष्ट होईल, ते ह्या लेखात पाहू. आत्मज्ञान होण्याच्या आधीची आणि जन्मांतरांची संचित कर्मफळे आत्मज्ञान झाल्यामुळे कशी नष्ट होणार, हे समजण्यासाठी आधी कर्माचे फळ आपण भोगतो म्हणजे नक्की कोण भोगतो, हे समजून घ्यावे लागेल.

नामजप करतांना डोळ्यांसमोर पांढरा शुभ्र प्रकाश दिसणे, नामजपाची अक्षरे क्षितिजाच्या कडेवरून हळुवारपणे क्षितिजाच्या पलीकडे जातांना दिसून भाव जागृत होणे

‘२६.४.२०२२ या दिवशी सकाळी ९.४५ वाजता माझा नामजप एकाग्रतेने होत होता. मला नामजपाची अक्षरे डोळ्यांसमोर दिसून ती हळुवारपणे दिसेनाशी होत होती. एरव्ही मला नामजप करतांना डोळ्यांसमोर परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे रूप किंवा त्यांचे चरण दिसतात.

सर्वांशी सहजतेने संवाद साधणारे आणि नामांकित बासरीवादक असूनही कर्तेपणा ईश्वराला अर्पण करणारे पुणे येथील प्रसिद्ध बासरीवादक पू. पंडित केशव गिंडे (वय ८० वर्षे) !

पू. पंडित केशव गिंडे यांनी केलेल्या बासरीवादनाचा उपस्थितांवर कसा परिणाम होतो’, यासंदर्भातील संशोधनात्मक प्रयोग करण्यात आले. त्यांची साधकांना लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या बासरीवादनाच्या वेळी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयातील साधकांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.’  

सनातन दंतमंजनाचा वापर चालू केल्यावर दाढदुखीचा त्रास दूर होणे आणि दात शिवशिवणे बंद होणे अन् आयुर्वेदिक औषधांचे महत्त्व मनावर कोरले जाणे

‘एक वर्षापासून मला दाढदुखीचा तीव्र त्रास होत होता. पूर्वी ‘रूट कॅनल’ (दाताच्या मुळाशी असलेली पोकळी स्वच्छ करण्याचा उपचार) केलेली माझी दाढ दुखण्याचे कारण नव्हते; परंतु मधून मधून त्या दाढेच्या वरची हिरडी सुजायची आणि दाढेत प्रचंड वेदना व्हायच्या.