पहिल्‍या पत्नीचे पोषण करण्‍यास सक्षम नसणारा मुसलमान दुसरा विवाह करू शकत नाही !

ज्‍या समाजामध्‍ये महिलांचा सन्‍मान केला जात नाही, तो समाज सभ्‍य समजला जात नाही. महिलांचा सन्‍मान करणारा देशच सभ्‍य देश म्‍हटला जाऊ शकतो. मुसलमानांनी पहिली पत्नी असतांना दुसरा विवाह करण्‍यापासून स्‍वतःला रोखले पाहिजे.

(म्‍हणे) ‘विद्या हवी असेल, तर सरस्‍वतीला आणि पैसा हवा असेल, तर लक्ष्मीला पटवा !

महंमद पैगंबर यांचा कथित अवमान केल्‍यावरून आमदार टी. राजा सिंह यांच्‍यावर कारवाई करणारा भाजप बंशीधर भगत यांच्‍यावर कारवाई करणार का ?, असा प्रश्‍न हिंदूंच्‍या मनात उपस्‍थित होत आहे !

(म्‍हणे) ‘मंदिरात महिलांचे शोषण केले जाते !’

मदरशांमध्‍ये आणि चर्चमध्‍ये महिलांचे शोषण होते, याची असंख्‍य उदाहरणे देशात अन् विदेशांत दिसून आली आहेत आणि येत आहेत, असे असतांना त्‍या संदर्भात कोणताही निधर्मीवादी नेता कधी तोंड उघडत नाही, हे लक्षात घ्‍या !

पाकिस्‍तानमध्‍ये मौलानाकडून हिंदु युवकाचे बलपूर्वक धर्मांतर !

पाकमधील असुरक्षित हिंदू !

बेंगळुरूमध्‍ये अकबरूद्दीन ओवैसी यांच्‍या हिंदूंना धडा शिकवण्‍याच्‍या विधानावर मुसलमानांचा तलावारीसह नाच !

कर्नाटकात भाजपचे सरकार असतांना राज्‍याच्‍या राजधानीत पोलीस इतके निष्‍क्रीय रहात असतील, तर ही हिंदूंसाठी धोक्‍याचीच घंटा आहे, हे हिंदूंनी लक्षात घ्‍यावे ! अशा निष्‍क्रीय पोलिसांवरही कारवाई झाली पाहिजे !

रशियाकडून फेसबूकचे मूळ आस्‍थापन ‘मेटा’ आतंकवादी संघटना घोषित !

मॉस्‍कोच्‍या एका न्‍यायालयाने फेसबूकवर आतंकवादी कारवाया करत असल्‍याचा आरोप केला होता.

मंदिरात चोरी केलेल्‍या जुबैर याला पकडल्‍यावर त्‍याच्‍याकडून मंदिर बाँबने उडवण्‍याची धमकी !

उत्तरप्रदेशातील योगी आदित्‍यनाथ शासनाने अशा धर्मांधांवर वचक बसवण्‍यासाठी त्‍यांच्‍या घरांवर बुलडोझर का फिरवू नये ?

आतंकवाद्यांशी लढतांना २ गोळ्‍या लागूूनही मागे न हटणारा भारतीय सैन्‍याचा ‘झूम’ नावाचा श्‍वान !

घायाळ झालेल्‍या झूमवर सैन्‍य रुग्‍णालयात उपचार चालू

चीन अंतराळात उपग्रह उद़्‍ध्‍वस्‍त करण्‍याची सिद्धता करत आहे ! – ब्रिटनची गुप्‍तचर संस्‍था

ब्रिटनची गुप्‍तचर संस्‍था जी.सी.एच्.क्‍यू.चे प्रमुख सर जेरेमी फ्‍लेमिंग म्‍हणाले की, चीन अंतराळात शक्‍ती वाढवण्‍याचे प्रयत्न करत आहे. चीन अंतराळात वर्चस्‍व राखण्‍यासाठी ‘स्‍टार वॉर्स’ (अंतराळातील युद्ध) या चित्रपटाप्रमाणे शस्‍त्रांची निर्मिती करत आहे.

हिंदी भाषा थोपवून केंद्राने भाषिक युद्धाला प्रारंभ करू नये !

तमिळनाडूचे मुख्‍यमंत्री स्‍टॅलिन यांचे पंतप्रधान मोदी यांना आवाहन