मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निनावी दूरध्वनीद्वारे जिवे मारण्याची धमकी !
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निनावी दूरध्वनीद्वारे जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. स्फोट घडवून एकनाथ शिंदे यांना जिवे मारण्याचा कट रचण्यात आल्याची माहितीही गुप्तचर विभागाला प्राप्त झाली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अन्वेषण चालू आहे.