साधकांनो, नेहमीच्या विकारांवर प्राथमिक उपचार म्हणून सनातनची आयुर्वेदाची औषधे वापरून पहा !

काही वेळा वैद्यांकडे लगेच जाता येण्यासारखी स्थिती नसते. काही वेळा वैद्यांकडे जाईपर्यंत लगेच औषध मिळणे आवश्यक असते, तर काही वेळा थोडेफार औषध घेतल्यावर वैद्यांकडे जाण्याची वेळच येत नाही. सनातनची आयुर्वेदाची औषधे ही नेहमीच्या विकारांमध्ये प्राथमिक उपचार म्हणून वापरण्यासाठी आहेत.

स्वातंत्र्यानंतरच्या भारताविषयीच्या अपेक्षा आणि सद्यःस्थिती !

पूर्वीच्या शासनकर्त्यांकडून नोकरशाही, न्यायपालिका, शिक्षणपद्धत, आरोग्ययंत्रणा, प्रसारमाध्यमे, रोजगाराच्या संधी, नद्या, जंगले, समुद्रकिनारे, देशातील प्रमुख शहरे यांविषयी जनतेच्या पुष्कळ अपेक्षा होत्या. देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असतांनाही या अपेक्षा अद्याप पूर्ण होऊ शकल्या नाहीत.

हिंदूंचे न्याय आणि हक्क यांची पायमल्ली करण्याचे धाडस कुणीही करू नये !

आमदार राणे यांनी ‘हिंदूंमधील निरनिराळ्या जातींतील मुलींना पळवल्यास मुल्ला-मौलवींच्या मदरशांकडून काय मिळते ?’, याची सूचीच दिली आहे. त्यावर गृहमंत्री फडणवीस यांनीही ‘या संदर्भात कायदा आणण्याच्या दृष्टीने वाटचाल चालू झाली आहे’, असे सांगितले.

ग्रंथाचे केवळ वाचन न करता त्यातील प्रत्येक सूत्र कृतीत आणून आणि प्रत्यक्ष अनुभव घेऊन शिकण्यास प.पू. डॉ. आठवले यांनी सांगणे

सनातनच्या ग्रंथासंदर्भात श्री. संतोष आनंदा गरूड यांना आलेली अनूभुती येथे देत आहोत…

प्रत्येक नागरिकाने ‘हलाल जिहाद’ हा ग्रंथ वाचून भारताच्या अर्थव्यवस्थेवरील आर्थिक आक्रमण रोखावे !

भारताच्या अर्थव्यवस्थेवर आक्रमण करून अर्थव्यवस्था दुर्बल करण्याचा पद्धतशीर प्रयत्न ‘हलाल जिहाद’द्वारे केला जात आहे. याविषयी सविस्तर, शास्त्रशुद्ध आणि अनेक पुरावे असलेली माहिती ‘भारतीय अर्थव्यवस्थेवरील नवे आक्रमण : हलाल जिहाद’ या ग्रंथात सांगण्यात आली आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील देवघरातील श्रीदुर्गादेवीच्या चित्राच्या संदर्भातील वैशिष्ट्यपूर्ण संशोधन आणि त्याचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीतील देवघरातील देवतेचे प्रत्येक चित्र आणि मूर्ती यांमध्ये देवतांचे तत्त्व पुष्कळ प्रमाणात कार्यरत झाले असणे……..

वर्ष २०२० मध्ये झालेल्या नवरात्रीच्या काळातील विशेष भावसत्संगांमध्ये उत्तरप्रदेशातील साधिकांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

भावसत्संग ऐकून भावविभोर होणे आणि चंद्रघंटादेवीचा सत्संग ऐकून झोपल्यावर ‘देवघरातून उठून देवी स्वतःजवळ आली आहे’, अशी अनुभूती येऊन आनंद मिळणे

परात्पर गुरुदेवांच्या सतत अनुसंधानात असणारा ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचा दैवी बालक कु. श्रीनिवास देशपांडे (वय १० वर्षे) !

‘श्रीनिवास सतत परात्पर गुरुदेवांच्या अनुसंधानात असतो’, असे माझ्या लक्षात आले. त्या संदर्भात मला श्रीनिवासविषयी लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये, त्यांची आश्रमजीवन आणि ईश्वर यांच्याविषयी असलेली ओढ आदी सूत्रे पुढे दिली आहेत.

‘मठ- मंदिर यांचे सुव्यवस्थापन कसे करावे’

‘सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमातील स्वच्छता, पावित्र्य आणि आध्यात्मिक सौंदर्य अप्रतिम आहे. आश्रमात घडलेले साधक मंदिरांचे व्यवस्थापन उत्तम प्रकारे सांभाळू शकतात. त्यामुळे सनातनने ‘मठ- मंदिर यांचे सुव्यवस्थापन कसे करावे’, याचे शिक्षण समाजाला द्यावे.

हिंदु राष्ट्राचा प्रारंभ स्वतःपासून करा ! – आनंद जाखोटिया, मध्यप्रदेश आणि राजस्थान राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

हिंदु राष्ट्राचा प्रारंभ स्वतःपासून करा !