‘पी.एफ्.आय.’च्या कार्यकर्त्यांच्या हालचालींवर पोलिसांचे लक्ष !
‘पी.एफ्.आय. आणि तिच्याशी संलग्न संस्थांच्या खात्यांमध्ये गेल्या काही वर्षांत १२० कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत’, अशी माहिती ‘ईडी’ने न्यायालयात दिली होती.
‘पी.एफ्.आय. आणि तिच्याशी संलग्न संस्थांच्या खात्यांमध्ये गेल्या काही वर्षांत १२० कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत’, अशी माहिती ‘ईडी’ने न्यायालयात दिली होती.
उधमपूरमध्ये ८ घंट्यांच्या काळात दोन वेगवेळ्या ठिकाणी बसगाड्यांमध्ये २ स्फोट झाले.
‘केवळ धर्मबांधव आहेत’ म्हणून मुसलमानांच्या देशद्रोही कृत्याकडे अबू आझमी दुर्लक्ष करत असतील, तर प्रथम त्यांचेच अन्वेषण करायला हवे !
केवळ दंडच नव्हे, तर संबंधितांना कठोर शिक्षा करून त्यांना कारावासात डांबा !
अशा धमक्यांच्या विरोधात एकही मुसलमान नेता, मुसलमान संघटना अथवा मुसलमान विचारवंत पुढे येऊ बोलत नाही कि आंदोलन करत नाही, हे लक्षात घ्या !
‘घरात देवीची पूजा करायची आणि बाहेर मात्र देवीची पूजा करू नका सांगायचे’, असे करणार्या दांभिक नेत्यांना ओळखा !
‘आजची बैठक श्री महाकाल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. हा उज्जैनचा राजा आहे. आम्ही सर्व त्याचे सेवक आहोत’, असे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले.
हिंदूंच्या देवतांच्या चित्रांवर सत्ताधारी वाय.एस्.आर्. काँग्रेस पक्षाने त्याच्या पक्षाचे रंग लावले आहेत. हिंदु धर्माचा अवमान करणार्यांच्या विरोधात भाविक संताप व्यक्त करत आहेत.
विवाहाच्या वर्षभरानंतर वसीमचे सत्य समोर आल्यानंतर पीडित पत्नीने त्याच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली. यानंतर वसीमला अटक करण्यात आली.
हिंदूंच्या धार्मिक परंपरा पाळणार्या काही मुसलमानांना ठार मारण्याची धमकी देणारे आणि फतवे काढणारे आता गरब्याच्या ठिकाणी जाणार्या अशा मुसलमानांच्या विरोधात फतवे का काढत नाहीत ?