बिहार नक्षलवादमुक्त, झारखंडमध्येही लढा शेवटच्या टप्प्यात ! – केंद्रीय राखीव पोलीस दल

नक्षलवादी काही ठरावीक काळानंतर पुनःपुन्हा क्रियाशील होऊन पोलीस आणि सामान्य जनता यांना लक्ष्य करतात, हा इतिहास आहे. त्यामुळे तो समूळ नष्ट होईपर्यंत सरकारने प्रयत्न करणे आवश्यक !

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताच्या स्थायी सदस्यत्वाला अमेरिकेचे समर्थन

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी भारत, जपान आणि जर्मनी यांना संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य बनवण्यासाठी पाठिंबा दर्शवला आहे.

ज्ञानवापीतील शिवलिंगाची ‘कार्बन डेटिंग’ करण्याची मागणी करणारी याचिका प्रविष्ट

ज्ञानवापीच्या सर्वेक्षणाच्या वेळी सापडलेल्या शिवलिंगाची ‘कार्बन डेटिंग’ करण्याची मागणी करण्यात आली आहे. ही याचिकाही आधीच्याच याचिकाकर्त्या ४ महिलांकडून करण्यात आली आहे. 

कर्नाटकमध्ये धर्मांधता पसरवणार्‍या मदरशातील शिक्षणावर बंदी घाला !

कर्नाटक राज्यातील मदरशांमधून देण्यात येणार्‍या शिक्षणावर तसेच आतंकवादी कारवाईत सहभागी असलेल्या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’वर (पी.एफ्.आय.वर) बंदी घालण्यात यावी, अशा मागण्या विधानसभेच्या अधिवेशनात करावी असे निवेदन शिक्षणमंत्री बी.सी. नागेश, कन्नड आणि संस्कृती मंत्री सुनील कुमार यांना समितीतर्फे देण्यात आले

मॉलमधील वाईनविक्री शेतकर्‍यांच्या हिताची ! – शंभूराज देसाई, उत्पादन शुल्कमंत्री

धान्यापासून वाईन किंवा दारू बनवण्याच्या प्रक्रियेवर बरेच बोलले जाते. राज्याचा महसूल वाढवण्यासाठी असे प्रकल्प चालवले जातात; मात्र यामुळे  युवापिढी मद्यपी होईल, त्याचे काय ? ‘सरकारने याचाही विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा’, असेच जनतेला वाटते !

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी देहलीत मशिदीमध्ये जाऊन घेतली मुसलमान नेत्याची भेट !

इलियासी याची भेट एक सामान्य संवाद प्रक्रिया ! – संघाचे प्रचार प्रमुख सुनील आंबेकर

नवरात्र आणि दिवाळीत महागाई वाढण्याची चिन्हे; रुपयाचे अवमूल्यन !

येत्या काळात महागाई आणखी वाढण्याची शक्यता आहे. २२ सप्टेंबर या दिवशी शेअरबाजार चालू झाल्यावर भारतीय रुपयाचे मोठ्या प्रमाणात अवमूल्यन झाले. येणार्‍या काळात एका अमेरिकी डॉलरसाठी ८०.२८ रुपये मोजावे लागणार आहेत.

आपला देश नेमका कोणत्या दिशेने वाटचाल करत आहे ? – सर्वोच्च न्यायालय

वृत्तवाहिन्यांवरील चर्चासत्रांमधून होणार्‍या द्वेषपूर्ण आणि विखारी विधानांचे प्रकरण

‘एन्.आय.ए.’च्या महाराष्ट्रातील धाडीत १६ जण कह्यात !

महाराष्ट्रातून १६ जणांना चौकशीसाठी कह्यात घेण्यात आले आहे. मुंबई, पुणे, नवी मुंबई, कोल्हापूर, जळगाव, मालेगाव, संभाजीनगर, बीड, नांदेड, परभणी इत्यादी ठिकाणी कारवाई केली.