बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या विरोधातील आंदोलनाला अनुमती नाकारली
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांची भारत भेट !
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांची भारत भेट !
पाकिस्तानने भारताच्या विरोधातील कारवाया चालूच ठेवल्या आहेत. पंजाबमध्ये सातत्याने अमली पदार्थांची तस्करी केली जात आहे. सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांनी पाक तस्करांचा डाव उधळून लावला. सैनिकांनी मुहर जमशेर गावात ६.३७० किलो हेरॉईन, १९० ग्रॅम अफू आणि ३८ कोटी रुपयांची काडतूसे जप्त केली.
टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधनानंतर चारचाकी गाडीमध्ये मागील सीटवर बसणार्या प्रवाशांना ‘सीट बेल्ट’ अनिवार्य करण्यात आला आहे. त्यासाठी ‘सीट बेल्ट’ लावण्याविषयी सतर्क करणारी प्रणालीदेखील लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे.
ब्रिटनमधील भारतीय वंशाचे राजकारणी ऋषी सुनक यांनी याची नोंद घेऊन हिंदूंच्या रक्षणासाठी आणि धर्मांध मुसलमानांवर कारवाई होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असेच हिंदूंना वाटते !
आता ते विविध प्रकरणांत केंद्रशासनाजी बाजू मांडणार आहेत. अधिवक्ता जैन सध्या ज्ञानवापी प्रकरणात हिंदु पक्षाकडून बाजू मांडत आहेत.
काँग्रेसकडून ‘भारत जोडो’ या यात्रेला ७ सप्टेंबरपासून तमिळनाडूच्या कन्याकुमारीतून प्रारंभ करण्यात आली आहे. यावर आसाममधील भाजप सरकारचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी टीका केली आहे.
पाक विश्वासू नाही, हे वेळोवेळी लक्षात आलेले आहे. त्यामुळे अशा युद्धबंदीचे तो पालन करील यांची शक्यता अल्पच आहे. हे लक्षात घेऊन भारताने नेहमीच सतर्क असणे आवश्यक !
आपापसांत भांडणारे पोलीस समाजात कायदा आणि सुव्यवस्था काय राखणार ?
हिंदू आता जागृत झाल्यामुळे ते आता अशा प्रकारे वैध मार्गाने विरोध करून त्यांच्या धार्मिक भावनांची नोंद घेण्यास भाग पाडत आहेत, हे कौतुकास्पद आहे !
श्री गणेशाचे कार्य आणि वैशिष्ट्ये; त्याची कार्यरत शक्ती, श्री गणेशाचे विविध अवतार आणि श्री गणेशाची विविध रूपे; त्यांची वैशिष्ट्ये आणि कार्यरत शक्ती यासंदर्भात माहिती पाहूया …