गणेशोत्सवानिमित्त सात्त्विक रांगोळ्या !

गणेशोत्सव म्हणजे मांगल्याचे क्षण. तो साजरा करतांना भक्तीभावाने रांगोळ्या काढल्या जातात. त्यामुळे आनंदाच्या वातावरणात भर पडते. गणेशोत्सवात काढण्यासाठी उपयुक्त ठरतील, अशा काही रांगोळ्या येथे प्रसिद्ध करत आहोत.

अथर्वशीर्ष म्हणतांना पाळावयाचे नियम आणि लाभ

भगवान जैमिनीऋषींचे शिष्य गणकऋषी यांनी श्री गणपति अथर्वशीर्ष लिहिले. बहुतेक मंत्रांत देवतेचे ध्यान, म्हणजे मूर्तीचे वर्णन आधी असते आणि स्तुती नंतर असते. याउलट अथर्वशीर्षात स्तुती आधी आणि ध्यान नंतर आहे.

बुद्धीप्रामाण्यवाद्यांना आणि विज्ञाननिष्ठांना अतिशय मर्यादित ज्ञान असण्याची कारणे

‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांत आणि विज्ञाननिष्ठांत ‘मला कळते, तेच सत्य’, असा अहंकार असतो आणि नवीन जाणून घेण्याची जिज्ञासा नसते. त्यामुळे त्यांना असलेले ज्ञान अतिशय मर्यादित असते. त्यांना अनंताचे ज्ञान कधीच मिळत नाही. याउलट ऋषींना अहंकार नसल्याने . . . ते अनंत ज्ञान सांगू शकतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

जळगावमध्ये गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून मारहाण

निरपराध हिंदूंना अमानुष मारहाण करून मर्दुमकी गाजवणारे पोलीस अन्य पंथियांसमोर गुडघे टेकतात, हे लक्षात घ्या ! अशा पोलिसांच्या विरोधात हिंदूंनी त्यांच्या वरिष्ठांकडे तक्रार करून त्यांच्यावर कारवाई होईपर्यंत पाठपुरावा घेणे आवश्यक !

राजकीय पक्षांकडून होणार्‍या धार्मिक चिन्हे आणि नावे यांच्या वापरावर बंदीची मागणी

राज्यघटनेचा संदर्भ देत रिझवी यांनी ‘धर्माच्या आधारे मतदारांना आकर्षित करणे अवैध आहे’, असे याचिकेत म्हटले आहे. याचिकादाराच्या वतीने अधिवक्ता गौरव भाटिया यांनी न्यायालयात बाजू मांडली.

अंकिता सिंहला मारणार्‍या आणि अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या जिहाद्यांना कठोर शिक्षा करा ! – हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी

धनबाद (झारखंड) येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलना’चे आयोजन

गुरु मडीवाळेश्वर मठाचे बसवसिद्धलिंग स्वामीजी यांची आत्महत्या !

या प्रकरणी स्वामीजींनी मृत्यूपूर्व लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे, ‘मी काहीही चुकीचे केलेले नाही. माझ्या मृत्यूचे कारण मीच आहे. कुणाचेही अन्वेषण करू नका.

हणजुणे येथील वादग्रस्त ‘कर्लिस’ उपाहारगृहाजवळील बंद खोलीत कुजलेला मृतदेह आढळला !

हणजुणे येथील वादग्रस्त ‘कर्लिस’ उपाहारगृह पुन्हा चर्चेचा विषय ठरले आहे. या उपाहारगृहानजीक काही अंतरावर असलेल्या एका बंद खोलीत कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळला आहे. यामुळे पुन्हा संशयाचे वादळ घोंगावत आहे.

‘ईडी’कडून देशभरात ३० ठिकाणी धाडी !

आम आदमी पक्षावर आरोप करत भाजपने ५ सप्टेंबर या दिवशी एका ‘स्टिंग ऑपरेशन’चा व्हिडिओ प्रसारित केला होता. त्यामध्ये मद्य घोटाळ्यातील आरोपीचे वडील देहलीत मद्याचा परवाना घेतल्याचा दावा करतांना दिसत आहेत, तसेच त्यासाठी ‘कमिशन’ दिल्याचा दावाही त्यांनी केला आहे.