ज्ञानवापीचा खटला पुढेही चालू रहाणार !
वाराणसी जिल्हा न्यायालयाचा हिंदूंच्या बाजूने निर्णय !
निर्णयाला मुसलमान पक्ष उच्च न्यायालयात आव्हान देणार
वाराणसी जिल्हा न्यायालयाचा हिंदूंच्या बाजूने निर्णय !
निर्णयाला मुसलमान पक्ष उच्च न्यायालयात आव्हान देणार
पाकमधील पुरामध्ये हिंदूंचीही हानी झाली आहे. त्यातील किती हिंदूंना मुसलमानांनी त्यांच्या मशिदीत आसरा दिला आहे, हेही शोधायला हवे !
पाकिस्तान्यांमध्ये भारताविषयीचा द्वेष नसानसांत भरला आहे आणि तो व्यक्त करण्याची कोणतीही संधी ते सोडत नाहीत, हेच यातून दिसून येते !
मात्र पोलिसांना येथे काहीही आक्षेपार्ह सापडले नाही. परत जातांना पोलिसांनी ‘आम्ही पुन्हा येऊ’, असे सांगितले.
पाकिस्तानात सरकारी पक्ष, पोलीस, प्रशासन आणि तेथील मुसलमान जनता हिंदूंच्या विरोधात आहे. तेथील असाहाय्य हिंदूंना कुणीच वाली उरला नसल्याने त्यांच्यावर सातत्याने आक्रमणे होत आहेत, हे लक्षात घ्या ! हे थांबवण्यासाठी भारत ‘हिंदु राष्ट्र’ म्हणून घोषित होणे, हा एकमेव पर्याय आहे, हे जाणा !
रा.स्व. संघ आणि भाजप यांची काँग्रेसवर टीका ! थिरूवनंतपूरम् (केरळ) – काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा चालू असतांना काँग्रेसने तिच्या ट्विटर खात्यावर एक पोस्ट केल्याने वाद निर्माण झाला आहे. या पोस्टमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची खाकी चड्डीचे छायाचित्र असून त्याला एका कोपर्यात आग लागली आहे, असे दिसत आहे. यावर चित्रावर लिहिले आहे ‘देशाला … Read more
न्यायालयाने म्हटले की, कायदे करणे हे न्यायालयाचे काम नाही. आमदार आणि खासदार यांचे वेतन किंवा अन्य सुविधा देण्याचा निर्णय सरकार घेत असते.
भू समाधीचा विधी झोतेश्वरचे शास्त्री रविशंकर महाराज आणि काशीतून आलले विद्वान यांनी केला. तत्पूर्वी शंकराचार्यांच्या पार्थिवाला सर्व तीर्थांतून आणलेल्या पाण्याने स्नान घालून अंत्यदर्शनासाठी ठेवले होते.
केवळ हिंदु युवती अथवा महिलाच नव्हेत, तर अनेक ख्रिस्ती महिलाही लव्ह जिहादच्या षड्यंत्राला बळी पडत आहेत. एरव्ही ख्रिस्त्यांची तळी उचलणारे धर्मनिरपेक्षतावादी आता या प्रकरणावर काही बोलतील का ?
बद्रीनाथ येथील ज्योतिष पीठ आणि द्वारका येथील शारदा पीठ यांचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांच्या देहत्यागानंतर त्यांच्या उत्तराधिकार्यांची घोषणा करण्यात आली आहे.