
कर्णावती (गुजरात) – गुजरात पोलिसांनी येथील आम आदमी पक्षाच्या कार्यालयावर ११ सप्टेंबर या दिवशी धाड घालून झडती घेतली; मात्र पोलिसांना येथे काहीही आक्षेपार्ह सापडले नाही. परत जातांना पोलिसांनी ‘आम्ही पुन्हा येऊ’, असे सांगितले.
गुजरात की जनता से मिल रहे अपार समर्थन से भाजपा बुरी तरह बौखला गयी है। “आप” के पक्ष में गुजरात में आँधी चल रही है
दिल्ली के बाद अब गुजरात में भी रेड करनी शुरू कर दी। दिल्ली में कुछ नहीं मिला, गुजरात में भी कुछ नहीं मिला
हम कट्टर ईमानदार और देशभक्त लोग हैं https://t.co/GBu1ddoSIY
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) September 11, 2022
याप्रकरणी आम आदमी पक्षाचे संयोजक आणि देहलीचे मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले की, गुजरातमधील जनतेकडून आम्हाला मिळत असलेल्या प्रचंड पाठिंब्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे. गुजरातमध्ये ‘आप’च्या बाजूने वादळ निर्माण झाले आहे. त्यामुळे भाजप सत्तेचा अपवापर करत आमच्या कार्यालयावर छापे टाकत आहे. भाजपने यापूर्वीही देहलीत आमच्या अनेक नेत्यांवर छापे टाकले होते; पण त्यांना काहीही मिळाले नाही. देहली असो वा गुजरात, आमचे काही चुकणार नाही. आम्ही प्रामाणिक आणि देशभक्त लोक आहोत.
अभिनेते आमिर खान यांच्या सावत्र भावावर त्याच्या पूर्व पत्नीकडून गंभीर आरोप !
Uttarakhand Ghar Wapsi : उत्तराखंडमध्ये थारू जमातीच्या ३६ कुटुंबांतील १०६ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश
गोहत्येच्या प्रकरणी ३ मुसलमानांना प्रत्येकी १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा
‘एस्.आय.आर्.’ प्रक्रिया करण्यार्या शिक्षकाला ३ धर्मांधांकडून मारहाण !
अयोध्या : पवित्र शरयू नदीत मटण आणि मद्य यांची मेजवानी करणार्या तिघा हिंदूंना अटक !
श्रीरामांचा अवमान केल्यामुळेच कट्टर शहरी नक्षलवादी अभिजीत दिपके यांच्यावर शाई फेकली ! – Barkha Trehan