लव्ह जिहाद’ला बळी पडल्याचे ख्रिस्ती महिलेचे आणखी एक उदाहरण !

एर्नाकुलम (केरळ) – येथील एका ख्रिस्ती महिलेने तिच्या मुसलमान पतीने धर्मांतर करण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप केला आहे. पीडितेने, ‘मुसलमान व्यक्तीशी विवाह करण्यासाठी मला काही दिवस एका खोलीत बंद करून ठेवण्यात आले होते. त्यामुळे मला त्याचाशी विवाह करावा लागला’, असे सांगितले. पुढे काही दिवसांसाठी सदर महिला माहेरी गेल्यानंतर परतली नसल्याने मुसलमान पतीने तिला परत बोलावण्यासाठी केरळ उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली. न्यायालयाने ही याचिका योग्य नसल्याचे कारण देत फेटाळली आहे.
Kerala – Woman’s complaint over the attempt of forceful conversion by husband
Ernakulam. A Christian woman from Ernakulam has complained that her husband from other religion tried to convert her to Islam forcefully.https://t.co/y8P38glia1
— VSK BHARAT (@editorvskbharat) September 12, 2022
पोलिसांनी मुसलमान पतीने तक्रार नोंदवल्यावर ख्रिस्ती पत्नीच्या अल्लपुळा येथील माहेरी जाऊन तिची चौकशी केली असता वरील सत्य समोर आले. ख्रिस्ती महिलेची आता एकटी रहाण्याचीच इच्छा असल्याचे तिने पोलिसांना सांगितले.
संपादकीय भूमिका
|
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
Karnataka AI University : बेंगळुरूत देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ चालू करणार !
Telangana AI Training : तेलंगाणातील काँग्रेस सरकार ८० सहस्र अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना एआय आणि डिजिटल सुरक्षा यांचे विनामूल्य प्रशिक्षण देणार !
९ ऑगस्टपूर्वीच श्रीकृष्ण मंदिराच्या बांधकामाचा दिनांक घोषित केला, तर कारसेवेची आवश्यकताच भासणार नाही ! – Kali Sena