सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी मनात अपार श्रद्धा ठेवून दुर्धर रोगांनाही निर्भयतेने सामोरे जाणारे पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी (वय ६४ वर्षे) !

मागील भागात आपण त्यांचा जन्म, बालपण, शिक्षण आणि नोकरी हा भाग पाहिला. आता या भागात ‘त्यांच्यावर आलेली दुर्धर संकटे, देवावरील दृढ श्रद्धेच्या बळावर त्यांचे संकटांना निर्भयतेने सामोरे जाणे, वकिली व्यवसायाला केलेला आरंभ आणि त्यांचे कौटुंबिक जीवन’, याविषयी पहाणार आहोत.

तुम्हाविण काही सुचो नये मजला ।

सर्व साधकांमध्ये भक्ती निर्माण करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले ! कृष्ण म्हणा राम म्हणा वा आळवा जयंतावतारासी (टीप १) । पालनहारी श्रीविष्णु तोच या सर्व रूपांतूनी ।। १ ।। असती सदैव आपुल्यासंगे । पहाती आपणा मागे-पुढे ।। २ ।। साक्ष ती कैची मागता । संत अन् साधक हेच नेत्र तयांचे ।। ३ ।। जाणती काय … Read more

पितृपक्षाच्या प्रथम दिवशी सूर्याला अर्घ्य देत असतांना साधिकेला आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

गेल्या वर्षी २१.९.२०२१ या दिवशी पितृपक्षाला प्रारंभ झाला. या दिवशी मी सूर्याला अर्घ्य देत असतांना मला आकाशात सूर्यनारायणाचे दर्शन झाले. त्या वेळी मला आकाशात अनेक लिंगदेह एकत्र आल्याचे जाणवले.

गोवा येथील ‘हिंदू एकता दिंडी’त साधिकेला संतांचे अस्तित्व जाणवणे

८.५.२०२२ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त फोंडा, गोवा येथे ‘हिंदू एकता दिंडी’ काढली होती. त्यामध्ये सहभागी झालेल्या सौ. गौरी चौधरी यांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

हिंदु राष्ट्र स्थापनेत देशील ना रे, मला खारुताईचा वाटा ।

आज, भाद्रपद कृष्ण तृतीया (१३.९.२०२२) या दिवशी माझा वाढदिवस आहे. गेल्या वाढदिवसाच्या आधी ३ – ४ दिवस मी श्रीकृष्णाशी बोलत होते. तेव्हा वाढदिवसाच्या निमित्ताने श्रीकृष्णाने मला एक सुंदर कविता सुचवून जणूकाही मला भावभेटच दिली होती.

विद्यार्थ्याला दारू पाजून पँटमध्ये लघवी करण्याची बळजोरी करणार्‍या ४ विद्यार्थ्यांवर गुन्हा नोंद !

अशा प्रकारे छळ करणारी ही भावी पिढी देशाचे भविष्य उज्ज्वल कसे करणार ?

भारताचे आखाती देशांच्या संबंधांमुळे पाकला किंमत चुकवावी लागू नये !

भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर पहिल्यांदा सौदी अरेबियाच्या दौर्‍यावर गेले आहेत. एस्. जयशंकर यांनी सौदीचे महंमद बिन सलमान यांची जेद्दाह येथे भेट घेतली.

तुर्कीयेने त्याचे विनाशकारी ड्रोन पाकला विकले !

काश्मीरला स्वतंत्र करण्याची भारतद्वेषी मागणी करणार्‍या पाकधार्जिण्या तुर्कीयेकडून वेगळी काय अपेक्षा करणार ?

धर्मांधाने तरुणीला पळवून नेऊन मौलानाच्या घरी बळजोरीने विवाह केला !

‘लव्ह जिहाद’च्या आणखी अशा किती घटना झाल्यावर सरकार याविरोधात कारवाई करणार आहे ?

वर्ष २०२४ च्या मकरसंक्रातीला श्रीराममंदिर भाविकांसाठी खुले करणार !

अयोध्येतील भव्य श्रीराममंदिरासाठी १ सहस्र ८०० कोटी रुपये खर्च येणार !