सामाजिक भान विसरलेली हिंदी चित्रपटसृष्टी !
हिंदी चित्रपटसृष्टीला शिखरावर पोचवण्यात महत्त्वाचे योगदान देणार्यांचीही आता दुसरी किंवा तिसरी पिढी सध्या चित्रपटसृष्टीत कार्यरत आहे. ‘वाडवडिलांनी दिलेला वारसा टिकवता आला नाही, तरी त्यांचे नाव धुळीला मिळवण्याचे काम केले नाही म्हणजे झाले’, असे म्हणण्याची वेळ सध्या आली आहे !