गेल्या आठवड्यात धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर केलेले अत्याचार आणि देशविघातक कृती यांच्या संदर्भातील प्रसिद्धीमाध्यमांतून लक्षात आलेल्या काही प्रमुख घडामोडी

११ सप्टेंबर २०२२

१. श्री गणेशमूर्ती विसर्जनात सहभागी झाल्याने मुसलमानाची धर्मांध मुसलमानांकडून हत्या
२. झारखंड येथे धर्मांधाने हिंदु तरुणाला पेट्रोल ओतून पेटवले !

१२ सप्टेंबर २०२२

१. झारखंडच्या एका गावात सशस्त्र मुसलमान तरुणांनी शाळेत घुसून हिंदु विद्यार्थिनींची काढली छेड !
२. कोटगी (अमरावती) येथे शाहरुखकडून हिंदु तरुणीचे हत्या !

१३ सप्टेंबर २०२२

१. आसाममध्ये ‘अन्सारुल्ला बांगला टीम’च्या २ जिहादी आतंकवाद्यांना अटक
२. अमरावती येथे धर्मांधाने तरुणीला पळवून नेऊन मौलानाच्या घरी बळजोरीने विवाह केला !
३. दवर्ली, मडगाव येथील मुसलमान व्यक्तीकडून सामाजिक माध्यमांतून पाकिस्तानच्या समर्थनार्थ ‘पोस्ट’ प्रसारित

१४ सप्टेंबर २०२२

१. नगर येथील मुसलमान मुलीशी विवाह केलेल्या हिंदु तरुणाची हत्या

१५ सप्टेंबर २०२२

१. आगरा (उत्तरप्रदेश) येथे मंदिरात मद्यसेवन करण्यास विरोध केल्याने धर्मांध मुसलमानांकडून मंदिरात तोडफोड : पुजार्‍यालाही मारहाण
२. झारखंडमध्ये काँग्रेसचा नेता सुलतान अन्सारीने आदिवासी विधवेवर बलात्कार केल्याचा आरोप
३. देहली येथील अधिवक्ता इर्शाद अली याने हिंदु असल्याचे भासवून युवतीशी केला विवाह !

१६ सप्टेंबर २०२२

१. लखीमपूर (उत्तरप्रदेश) येथे दोघा अल्पवयीन मुलींवर बलात्कार करून हत्या केल्याच्या प्रकरणी ६ वासनांधांना अटक
२. ‘इस्लामिक स्टेट’ची धमकी – (म्हणे) ‘इस्लामला वाचवण्यासाठी भारतावर आक्रमण करा !’
३. ‘ऑल इंडिया इमाम असोसिएशन’चे अध्यक्ष मौलाना साजिद रशिदी यांची मुसलमानांना चिथावणी – (म्हणे) ‘मदरशांच्या सर्वेक्षणाची नोटीस घेऊन येणार्‍यांचे स्वागत चपलांनी करा !’
४. लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथील रामजन्मभूमी खटल्यातील एक पक्षकार हाजी महबूब यांची धमकी – (म्हणे) ‘अयोध्येच्या वेळी शांत होतो; मात्र ज्ञानवापीविषयी चुकीचा निर्णय आला, तर रक्तपात होईल !’
५. अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करणार्‍या मौलवीला कर्जत (नवी मुंबई) येथून अटक

धर्मांध मुसलमानांनी एका आठवड्यात हिंदूंवर विविध प्रकारचे अत्याचार आणि हिंदु धर्मावर आघात केलेल्या घटनांच्या वृत्तांचे मथळे येथे दिले आहेत. अशा अनेक घटना असतील की, ज्या प्रसिद्धीमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या नसतील आणि त्या किती असतील, याचा विचारच न केलेला बरा ! या घटनांवरून बोध घेऊन धर्मांधांचे विविध अत्याचार रोखण्यासाठी हिंदूंनी प्रभावीपणे संघटित होऊन भारतात लवकरात लवकर हिंदु राष्ट्र स्थापन करावे !