दत्त

पितरांना गती मिळावी, याविषयी धर्मशास्त्रात सांगितल्यानुसार मार्गदर्शन करणारे सनातनचे ग्रंथ !

  • दत्त गुरुतत्त्वाचे प्रतीक का आहे ?
  • दत्ताला कोणती फुले कशा प्रकारे वहावीत ?
  • दत्ताच्या जपाची वैशिष्ट्ये कोणती अन् तो किती प्रमाणात करावा ?
  • दत्ताने अनेक गुरु आणि उपगुरु का केले अन् त्याचा भावार्थ काय ?
  • दत्ताच्या जपाने पूर्वजांमुळे होणारे त्रास दूर कसे होतात ?

अन्य ग्रंथ !

१. श्राद्धाचे महत्त्व आणि शास्त्रीय विवेचन

२. श्राद्धातील कृतींमागील अध्यात्मशास्त्र

३. मृत्यूनंतरच्या क्रियाकर्माचे शास्त्र (लघुग्रंथ)

सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी SanatanShop.com