झारखंड येथील एका न्यायाधिशांची हत्या करणारे २ जण दोषी !
हत्या करणार्यांना शिक्षा मिळणार असली, तरी त्यामागील अदृश्य हातांवर कारवाई न होणे दुर्दैवी !
हत्या करणार्यांना शिक्षा मिळणार असली, तरी त्यामागील अदृश्य हातांवर कारवाई न होणे दुर्दैवी !
‘मार्केटिंग’वाल्यांशी बोलतांना त्यांनी हिंदी किंवा इंग्रजी भाषेतून बोलायला प्रारंभ केल्यास तुम्ही मराठीतच बोला. मराठीचा आग्रह धरा; कारण आपल्यामुळे मराठी माणसाला नोकरी किंवा व्यवसाय मिळेल. मग आपोआपच मराठी पाऊल पुढे पडेल.’’
‘आतंकवादाला धर्म आणि रंग नसतो’, अशी ओरड करत जिहाद्यांची पाठराखण करणार्यांना आता काय म्हणायचे आहे ?
भिखारी असणार्या धर्मांधाकडे खायला काही नव्हते; मात्र शस्त्र होते, हे लक्षात घ्या ! अशांच्या आक्रमणांपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या !
इराकमध्ये पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून इराण समर्थक व्यक्तीचे नाव घोषित केल्याच्या विरोधात आंदोलन चालू झाले आहे. सहस्रो आंदोलकांनी २७ जुलैच्या रात्री इराकच्या संसदेत घुसून इराकी झेंडे फडकवत गोंधळ घातला.
अशा भ्रष्टाचार्यांना कामावरून काढून टाकून त्यांना याच कारागृहात शिक्षा भोगायला टाकले पाहिजे ! अशांमुळेच गुन्हेगारांना शिक्षा ही ‘शिक्षा’ वाटत नाही ! अशी स्थिती उणे-अधिक प्रमाणात देशातील जवळपास सर्वच कारागृहांमध्ये असणार, यात शंका नाही !
अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश या इस्लामी देशांत हिंदूंची जी स्थिती झाली आहे, ती भविष्यात भारतात झाल्यास आश्चर्य वाटू नये. काश्मीरमध्ये आणि बंगालमधील काही जिल्ह्यांमध्ये हिंदूंनी हे अनुभवले आहे !
सरकारने या घटनेची चौकशी करून सत्य जनतेपर्यंत आणावे आणि दोषींना कठोर शिक्षा द्यावी, अशी जनतेची अपेक्षा आहे !
‘माणुसकी शिकवणारी साधना सोडून इतर सर्व विषय शिकवणार्या आधुनिक शिक्षणप्रणालीमुळे राष्ट्राची परमावधीची अधोगती झाली आहे.’
श्री. पंकज बाबरिया यांनीही कार्याविषयीची माहिती जिज्ञासेने जाणून घेतली. ‘समाजाने दिलेल्या अर्पणाचा आश्रमात चांगल्या प्रकारे विनियोग केला जातो, हे आश्रम पाहून लक्षात आले’.