
जयपूर – म. गांधी यांनीच सुभाषचंद्र बोस यांची हत्या केली. एकालाच पंतप्रधान करता येणार होते. गांधी यांनी सुभाषचंद्र बोस यांना निवडणूक लढवण्यासाठी सिद्ध तर केले; पण त्यांना मारलेही, असे वक्तव्य राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यातील भाजपचे खासदार नरेंद्र कुमार खिचर यांनी केले. ते एका कार्यक्रमात बोलत होते. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सामाजिक प्रसारमाध्यमांवर प्रसारित होत आहे.
“गांधीजी ने कराई थी सुभाष चंद्र बोस की हत्या”
भाजपा सांसद नरेंद्र कुमार खीचड़ @kj_srivatsan pic.twitter.com/jwdHMRj9Wr
— News24 (@news24tvchannel) June 27, 2022
या वक्तव्याला विरोध होऊ लागल्यावर खिचर स्पष्टीकरण देतांना म्हणाले, ‘‘सुभाषचंद्र बोस हे स्वातंत्र्यानंतरचे पहिले पंतप्रधान व्हायला हवे होते. गांधी यांची इच्छा असती, तर बोस पंतप्रधान होऊ शकले असते. गांधी यांच्यामुळे ते पंतप्रधान होऊ शकले नाहीत. गांधी यांनी सुभाषचंद्र बोस यांची राजकीय हत्या केली. खरोखर मारले नाही. माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला जात आहे !’’
पंढरपूर येथे होणार्या वारकरी महाअधिवेशनाच्या निमित्ताने विविध संत, कीर्तनकार, मंदिरांचे प्रमुख यांना निमंत्रण आणि भेटी !
आम्ही सरकारकडे ३ मागण्या केल्या !
भारत-नेपाळ सीमेवरून प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्या खलिस्तानी फुटीरतावाद्याला अमेरिकी नागरिकासह अटक
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान त्यागपत्र देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन चालूच रहाणार !
Sonia Gandhi INC : (म्हणे) ‘मोदी सरकार आंदोलक विद्यार्थ्यांना ‘राष्ट्राचे शत्रू’ मानते !’
Himachal Pradesh Natural Disasters : नैसर्गिक आपत्तीमुळे १ सहस्र कोटी रुपयांची हानी