महर्षींनी सप्तर्षी जीवनाडीपट्टीतून आपत्काळ आणि तिसरे महायुद्ध यांविषयी साधकांना जागृत करणे
गेल्या काही वर्षांपासून भारतभूमीतील संत-महात्मे, सिद्धपुरुष, ज्योतिष्यशास्त्राचे जाणकार, नाडीपट्टीवाचक आणि काही द्रष्टे यांनी ‘वर्ष २०२० ते वर्ष २०२५ हा काळ किती भयावह असणार आहे’, याचे संकेत दिले आहेत.