सनातनच्या ‘भावी आपत्काळातील संजीवनी’ या मालिकेतील ग्रंथ !

आपत्काळात समाजाला जिवंत रहाता येण्यासाठी ग्रंथ प्रसिद्ध करणारे एकमेव द्रष्टे : परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले !

♦ नामजपांमुळे दूर होणारे विकार

(महत्त्व आणि नामजपाच्या प्रकारांमागील शास्त्र)

♦ विकार-निर्मूलनासाठी नामजप

(महत्त्व आणि नामजपाच्या प्रकारांमागील शास्त्र)

♦ विकारांनुसार नामजप-उपाय

(देवतांचे जप, बीजमंत्र, अंकजप इत्यादी)

♦ विकार-निर्मूलनासाठी रिकाम्या खोक्यांचे उपाय

(आगामी महायुद्धकाळात उद्भवणार्‍या समस्यांच्या वेळी, तसेच नेहमीसाठीही उपयुक्त !)

♦ विकार-निर्मूलनासाठी रिकाम्या खोक्यांचे उपाय कसे करावेत ?

(पूर, भूकंप, महायुद्ध इत्यादी भीषण संकटकाळात डॉक्टर, वैद्य, औषधे आदी उपलब्ध नसतांना, तसेच नेहमीसाठीही उपयुक्त ग्रंथ !)

♦ प्राणशक्ती (चेतना) वहन संस्थेतील अडथळ्यांमुळे होणार्‍या विकारांवरील उपाय

(रोगनिवारणासाठी प्राणशक्तीवहन संस्थेतील अडथळे स्वतः शोधून दूर करणे)

♦ विकार-निर्मूलनासाठी प्राणशक्ती (चेतना)वहन संस्थेतील अडथळे कसे शोधावेत ?

(स्वतःसाठी, तसेच दूर असलेल्यांसाठीही उपाय शोधण्याची अभिनव पद्धत)

सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी SanatanShop.com