मंगळुरूची मशीद पूर्वीचे हिंदूंचे मंदिर !
रामांजनेय भजन मंदिरात घेतलेल्या ‘तांबूल प्रश्ना’तून मिळाले उत्तर
रामांजनेय भजन मंदिरात घेतलेल्या ‘तांबूल प्रश्ना’तून मिळाले उत्तर
‘अल्पावधीत ५ सहस्र रुपयांपर्यंत कर्ज मिळेल’, असे संदेश पाहून अनेकजण ते ‘अॅप’ घेतात. त्वरित त्यांच्या खात्यात पैसे जमा होतात. ते पैसे ७ दिवसांमध्ये परत करायचे असतात; मात्र ६ व्या दिवसापासून त्यांचे पैसे मागण्याचे सत्र चालू होते.
या निर्देशांनुसार वारी काळात दर १० ते २० कि.मी. अंतरावर वारकरी महिलांसाठी शौचालय अन् न्हाणीघर यांची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार आहे. असे निर्देश का द्यावे लागतात ? प्रशासनाच्या ते लक्षात येत नाही का ?
‘एखादा कामगार काम करत असलेल्या ठिकाणी त्याला हृदयविकाराचा झटका आल्यास तो अपघात आहे’, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा कामगार हानीभरपाई आयुक्त तथा कामगार न्यायालयाच्या न्यायाधिशांनी एका खटल्यात २५ मे या दिवशी दिला आहे.
राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांच्या शासकीय आणि वांद्रे येथील निवासस्थानी २६ मे या दिवशी सकाळी ६ वाजता अंमलबजावणी संचालनालयाने धाडी टाकल्या. मुंबई, रत्नागिरी आणि पुणे येथील ७ ठिकाणी या धाडी टाकण्यात आल्या.
येथील खासदार नवनीत राणा यांना एका भ्रमणभाष क्रमांकावरून त्यांच्या वैयक्तिक दूरभाषवर सातत्याने शिवीगाळ आणि जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असून या व्यक्तीच्या विरोधात कठोर कारवाई करावी’, अशी मागणी नवनीत राणा यांनी केली आहे.
२५ मे या दिवशी १२ लाखांचे पारितोषिक असलेल्या २ जहाल नक्षलवाद्यांनी येथील पोलिसांसमोर आत्मसर्मपण केले आहे. रामसिंग उपाख्य सीताराम आत्राम आणि माधुरी उपाख्य भुरी उपाख्य सुमन मट्टामी अशी नक्षलवाद्यांची नावे आहेत.
‘खड्ड्यांविषयी असंवेदनशील असलेले प्रशासन काय कामाचे ?’, असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ? संघटनांनी प्रशासनाला जाग येईपर्यंत पाठपुरावा चालू ठेवावा.
छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेला (सारथी) नवी मुंबई येथील केंद्रासाठी भूखंड देण्याचा निर्णय राज्याच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे.
राज्यातील एकूण २९ शासकीय विभाग आणि त्यांच्या अंतर्गत येणारी विविध कार्यालये यांतील २ लाख ४४ सहस्र ४०५ पदे रिक्त आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना माहितीच्या अधिकाराखाली ३१ डिसेंबर २०२० पर्यंत सरकारच्या खात्यातील ही रिक्त पदांची माहिती उपलब्ध झाली आहे.