७ मे २०२२ या दिवशीच्या दैनिक ‘सनातन प्रभात’च्या पृष्ठ ८ वर ‘आरोग्याशी खेळणारा धर्मांधांचा विकृत थूक जिहाद’ या मथळ्याखाली असलेल्या लिखाणातील प्रस्तावनेत ‘संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्यावर…..’ असे वाक्य प्रसिद्ध झाले आहे. त्याऐवजी ‘संत एकनाथ महाराज यांच्यावर…..’ असे वाचावे. या चुकीसाठी आम्ही क्षमाप्रार्थी आहोत. या चुकीसाठी दायित्वशून्य कार्यकर्ते प्रायश्चित्त घेत आहेत. – संपादक